योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇
Annasaheb Patil Mahamandal Loan Application Process
- अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकारीक वेबसाईटवर जावे लागेल
- होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर नवीन नोंदणी साठी तुमची माहिती विचारली जाईल ती भरायची आहे सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला Username आणि Password दिला जाईल त्याचा वापर करून Login करायचे आहे
- लॉगिन करून झाल्यावर अर्जकरण्यासाठी वर क्लिक करावे लागेल व त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करावी लागेल त्यानंतर लागू करा बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती दिसेल
- आता तुम्हाला तुमच्या ग्रुप / कंपनी चा तपशील भरायचा आहे
आता तुम्हाला विचारलेले कागदपत्रे अपलोड करायचे आहे
- अशा प्रकारे आपली या योजनेअंतर्गत रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल