महत्वाचे मुद्दे खाली आहेत.
- हॉस्पिटल लिस्ट कशी पहावी.
- अर्ज कसा करावा
- अधिकृत वेबसाईट
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पॅनेल हॉस्पिटलची लिस्ट कशी पहावी ?
- या प्रक्रियेमध्ये सर्व प्रथम आपल्याला महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, त्यानंतर वेबसाईटला भेट दिल्यावर आपल्यासमोर योजनेचे होम पेज उघडेल
- या होम पेजवर तुम्हाला PMJAY चा पर्याय दिसेल या विभागात गेल्यावर आपल्याला List Of Empanelled Hospitals चा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर दुसरे पेज ओपन होईल आता या पेजवर आपल्याला अंगीकृत हॉस्पिटलची यादी पाहण्यासाठी एक फॉर्म दिसेल, तुम्हाला त्या फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती या प्रमाणे जिल्हा, राज्य, रुग्णालयाचा प्रकार, रुग्णालयाचे नाव निवडावे लागेल या नंतर खाली दिलेला कैप्चा कोड भरून प्रक्रिया पूर्ण करावी
- अशा प्रकारे प्रक्रिया करून तुम्हाला सर्व माहिती निवडल्यावर ‘’Search’’ बटनावर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण पॅनेल हॉस्पिटल्सची यादी पाहू शकता.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नेटवर्क हॉस्पिटल लिस्ट कशी पहावी ?
- महाराष्ट्र राज्यातील ज्या नागरिकांना या योजनेंतर्गत उपचार घायचा आहे, त्यांनी सर्वप्रथम या योजनेमध्ये समाविष्ट असलेली नेटवर्क हॉस्पिटलची लिस्ट पाहणे आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळचे आणि सोयीचे हॉस्पिटल शोधू शकता, ऑनलाइन नेटवर्क हॉस्पिटल लिस्ट पाहण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे
- या प्रक्रियेमध्ये सर्व प्रथम आपल्याला महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, त्यानंतर वेबसाईटला भेट दिल्यावर तुमच्यासमोर योजनेचे होम पेज उघडेल
- या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला ‘’Network Hospitals’’ हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करावी लागेल, त्यानंतर आपल्यासमोर Network Hospitals ची यादी उघडेल, यानंतर आपण आपल्या सोयीनुसार आपल्या जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकता.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ऑनलाइन अर्ज Online Registration
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास सर्वप्रथम तुम्हाला या योजनेमध्ये नोंदणी करावी लागेल, नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम शासनच्या या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, वेबसाईटवर गेल्यावर तुमच्यासमोर योजनेचे होम पेज ओपन होईल.
- या होम पेजवर आपल्याला New Registration हा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा, या नंतर हे न्यू रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल यामध्ये एक नवीन फॉर्म दिसेल, या मध्ये तुम्हाला तुमच्या संबंधित संपूर्ण माहिती भरून अर्जाला लागणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील.
- यानंतर संपूर्ण माहिती अचूकपणे भरल्यानंतर आणि सर्व कागदपत्रे अपलोड केल्यावर पुन्हा सर्व माहिती तपासून सबमिट बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया केल्यावर तुमची या योजनेमध्ये नोंदणी होईल आणि यानंतर आपण कोणत्याही सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकता.
(MJPJAY) वेबसाईटवर लॉगिन कसे करावे ?
- आपल्याला शासनाची अधिकृत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल तुमच्यासमोर आता होम पेज उघडेल या होम पेजवर तुम्हाला लॉगिन पर्याय दिसेल, लॉगिन पर्यायावर क्लिक करा
- आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन बटनावर क्लिक करावे लागेल , या प्रकारे तुमची या वेबसाईटवर लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.
(MJPJAY) हेल्थ कार्ड लिस्ट
- हेल्थ कार्ड सूची किंवा कार्डचे प्रिंटआउट घेण्यासाठी प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल
- या नंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल, या होम पेजवर तुम्हाला हेल्थ कार्डची लिंक दिसून येईल या लिंकवर क्लिक करावे लागेल. या नंतर तुमच्यासमोर तीन पर्याय ओपन होईल 1) महा ई सेवा केंद्र 2) संग्राम केंद्र 3) पोस्ट ऑफिस
- या तीन लिंक मधून तुम्हाला तुमच्या सोयीनुसार लिंक निवडावी लागेल आता तुमच्यासमोर हेल्थ कार्डची पूर्ण लिस्ट उघडेल, नंतर तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता.
MJPJAY पोर्टलवर क्लिनिकल प्रोटोकॉल गाईडलाईन कसे पाहावे ?
- क्लिनिकल प्रोटोकॉल गाईडलाईन वेबसाईटवर पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा आधिकारिक पोर्टलवर जावे लागेल
- आता तुमच्यासमोर उघडलेल्या होम पेजवर तुम्हाला काही पर्याय दिसतील त्यामधील ऑपरेशनल गाईडलाईन या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- या नंतर तुम्हाला क्लिनिकलप्रोटोकॉल गाईडलाईन या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर आता आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवर तुम्हालाक्लिनिकल प्रोटोकॉल गाईडलाईन ची एक लिस्ट दिसेल या मधून तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार पर्याय निवडून त्यावर क्लिक करावे, स्क्रीनवर क्लिनिकल प्रोटोकॉल गाईडलाईन दिसून येईल.
पोर्टलवर पॅकेज कॉस्ट कशी पहावी ?
- पोर्टलवर पॅकेज कॉस्ट पाहण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईट भेट द्यावी लागेल
- यानंतर तुमच्या समोर उघडलेल्या होम पेजवर तुम्हाला ऑपरेशनल गाईडलाईन हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला पॅकेज कॉस्ट हि लिंक दिसेल या लिंकवर क्लिक करा
- या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल या पेजवर आपल्याला पॅकेज कॉस्ट बद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होईल
- या प्रकारे आपण पॅॅकेज कॉस्ट पाहू शकता.
पोर्टलवर प्रोसिजर लिस्ट पाहण्याची प्रक्रिया
- हि प्रोसिजर लिस्ट पाहण्यासाठी प्रथम आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकारिकवेबसाईटवर जावे लागेल,
- त्यानंतर तुमच्यासमोर पोर्टलचे होम पेज ओपन होईल, आता या होम पेजवर तुम्हाला ऑपरेशनल गाईडलाईन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- नंतर तुम्हाला प्रोसिजर लिस्ट या लिंकवर क्लिक करावे लागेल, या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर प्रोसिजर लिस्ट ओपन होईल यामध्ये प्रोसिजरच्या सबंधित माहिती असेल, नंतर आपण सबंधित माहिती जाणून घेऊ शकता.
पोर्टलवर एनरोलमेंट गाईडलाईन कशी पहावी ?
- एनरोलमेंट गाईडलाईन पाहण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबपोर्टल भेट व्द्यावी लागेल, तुमच्यासमोर आता होम पेज ओपन होईल या होम पेजवर ऑपरेशनल गाईडलाईन या पर्यायावर क्लिक करून, आता तुम्हाला ‘एनरोलमेंट गाईडलाईन’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर आपल्याला एनरोलमेंट गाईडलाईन सबंधीत माहिती पाहायला मिळेल.
वेबपोर्टलवर लिस्ट ऑफ व्हॅलीड आयडी प्रुफ कशी पहावी ?
- पोर्टवर व्हॅलीड आयडी प्रुफची लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पोर्टलवर जावे लागेल, या नंतर तुमच्यासमोर मुख्य पृष्ठ उघडेल या मुख्य पृष्ठावर ऑपरेशनल गाईडलाईन या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला ‘’लिस्ट ऑफ व्हालीड आयडी प्रुफ’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल, या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर आयडी प्रुफची यादी उघडेल
पोर्टलवर स्पेशलिटी वाईज हॉस्पिटल शोधण्याची प्रक्रिया
- पोर्टलवर स्पेशलिटी वाईज हॉस्पिटल शोधण्यासाठी प्रथम तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
- यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल, पोर्टलच्या होम पेजवर तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटलचा पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक करावे लागेल, यानंतर तुम्हाला ‘’स्पेशालिटी वाईज हॉस्पिटल’’ या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
- यानंतर नवीन पेजवर तुम्हाला एक स्पेशालिटीची लिस्ट दिसेल त्यामधून तुम्हाला आवश्यकतेनुसार स्पेशालिटी निवडावी लागेल, स्पेशालिटीची निवड केल्यावर तुमच्यासमोर स्पेशालिटी वाईज हॉस्पिटलशी सबंधित माहिती दिसेल.
पोर्टलवर हॉस्पिटल वाईज स्पेशालिटी शोधण्याची प्रक्रिया
इतर काही योजना:👇👇
ट्रॅक्टर अनुदान योजना
कडबा कुट्टी अनुदान योजना
कुसुम सोलर योजना
नमो शेतकरी महा सन्मान योजना
- या पोर्टलवर तुम्हाला हॉस्पिटल वाईज स्पेशालिटी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, आता तुमच्यासमोर होम पेज उघडेल,
- वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटल या पर्यायावर क्लिक करावे लागेल, यानंतर तुम्हाला हॉस्पिटल वाईज स्पेशालिटी या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर हॉस्पिटल प्रमाणे स्पेशालिटीची माहिती दिसून येईल.
- या प्रमाणे तुम्ही हॉस्पिटलची स्पेशालिटी पाहू शकता
पोर्टलवर जिल्ह्याप्रमाणे हॉस्पिटल पाहण्याची प्रक्रिया
- पोर्टलवर जिल्ह्याप्रमाणे हॉस्पिटल शोधण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर जावे लागेल, यानंतर तुमच्यासमोर पोर्टलचे होम पेज उघडेल,
- वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटल या पर्यायावर क्लिक करावे लागेल, तसेच यानंतर तुम्हाला ‘’डिस्ट्रीक्टवाईज हॉस्पिटल’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर जिल्ह्यांची यादी ओपन होईल आणि यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार लिंकवर क्लिक करावे लागेल, तुम्ही पर्याय निवडल्यावर क्लिक करा तुमच्यासमोर जिल्ह्यानुसार रुग्णालयांची माहिती दिसेल.
पोर्टलवर बेड ऑक्यूपेन्सि पाहणे
- पोर्टलवर बेड ऑक्यूपेन्सि पाहण्यासाठी प्रथम तुम्हाला महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर जावे लागेल, त्यानंतर आपल्यासमोर पोर्टलचे होम पेज ओपन होईल.
- तुमच्यासमोर पोर्टलचे होम पेज ओपन झाल्यावर हॉस्पिटल या पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला बेड ऑक्यूपेन्सि या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, आता तुम्हाला या नवीन पेजवर विचारलेली संपूर्ण माहिती जसे कि डिस्ट्रिक्ट, सब कैटेगरी, सर्जरी, थेरपी, हॉस्पिटल टाइप, हॉस्पिटल कैटेगरी इत्यादि सर्व माहिती भरावी लागेल,
- या प्रमाणे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला गेट इन्फोर्मेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल या प्रमाणे तुम्ही बेड ऑक्यूपेन्सि पाहू शकता.
पोर्टलवर नेटवर्क हॉस्पिटल पाहण्याची प्रक्रिया
- पोर्टलवर Network Hospital शोधण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शासनच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट द्यावी लागेल,
- वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल, या होम पेजवर तुम्हाला network hospital या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटल या लिंकवर क्लिक करावे लागेल यानंतर तुमच्यासमोर नेटवर्क हॉस्पिटलच्या सबंधित सर्व माहिती दिसून येईल.
पोर्टलवर रिपोर्ट चेक करण्याची प्रक्रिया
- पोर्टलवर रिपोर्ट पाहण्यासाठी प्रथम तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, वेबसाईटवर गेल्यावर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल,
- या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला रिपोर्ट हा ऑप्शन दिसेल यावर क्लिक करावे लागेल, यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल,
- या नवीन उघडलेल्या पेजवर तुम्ही रिपोर्ट सबंधित सर्व माहिती पाहू शकता.
हॉस्पीटल एम्पॅनलमेंट पात्रता निकष
- वेबसाईटवर हॉस्पिटल समावेशासाठी पात्रता निकष पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला शासनच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, वेबसाईटवर गेल्यावर तुमच्यासमोर होम पेज उघडेल, या होम पेजवर तुम्हाला हॉस्पिटल या पर्यायावर क्लिक करावे लागेल,
- या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला ‘’हॉस्पिटल एम्पॅनलमेंट रिक्वेस्ट’’ या लिंकवर क्लिक करावे लागेल, या लिंकवर केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या नवीन उघडलेल्या पेजवर तुम्हाला हॉस्पिटल समावेश पात्रता निकष या बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
हॉस्पिटल एम्पॅनलमेंट रिक्वेस्ट करण्याची प्रक्रिया
- हॉस्पिटल एम्पॅनलमेंट रिक्वेस्ट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शासनच्या आधिकारिक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल, योजनेच्या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज ओपन होईल,
- या होम पेजवर तुम्हाला हॉस्पिटल्स या पर्यायावर क्लिक करावे लागेल, या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला हॉस्पिटल एम्पॅनलमेंट रिक्वेस्ट या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला फ्रेश अप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल, आता तुमच्यासमोर अर्जाचा नमुना येईल, या अर्जात विचारलेली महत्वाची संपूर्ण माहिती जसे कि कौशल्य आणि पायाभूत सुविधा, हॉस्पिटलची संपूर्ण माहिती, निदान सुविधा, विशेष आणि वैद्यकीय सेवा इत्यादी सर्व माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला सर्व महत्वाची या सबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागेल, या नंतर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करा, या प्रकारे तुमची हॉस्पिटल एम्पॅनलमेंटची अप्लिकेशन पूर्ण होईल.
पोर्टलवर टेंडर डाऊनलोड करण्याची प्रक्रिया
- पोर्टलवर टेंडर डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रथम शासनाच्या अधिकृत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य या वेबसाईटवर जावे लागेल, यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल, या होम पेजवर तुम्हाला टेंडर अंड नोटीस हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला टेंडर हा पर्याय दिसेल तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला Tender And Corrigendum या पर्यायावर क्लिक करावे लागेल, यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार या पेजवरील पर्यायावर क्लिक करावे लगेल, या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर टेंडर सबंधित सर्व माहिती असेल तुम्ही माहिती डाउनलोड करू शकता.
पोर्टलवर नोटीस डाउनलोड करण्याची प्रक्रिया
- नोटीस डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या पोर्टवर जावे लागेल, यानंतर वेबसाईटवर होम पेज उघडेल
- त्यानंतर तुम्हाला टेंडर आणि नोटीस या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, यानंतर तुम्हाला नोटीस या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खालीलप्रमाणे दोन पर्याय ओपन होईल,
- MoMs, Circulars andNotification
- AMC
- यानंतर तुम्हाला तुमच्या आवशयकतेनुसार पर्याय निवडून क्लिक करावे लागेल, या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर टेंडर आणि नोटीस सबंधित माहिती येईल.
ऑनलाइन पेशंट फीडबॅक पाहण्याची प्रक्रिया
- ऑनलाइन पेशंट फीडबॅक पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर जावे लागेल, तुमच्यासमोर यानंतर वेबसाईटचे होम पेज उघडेल,
- आता यानंतर या पेजवर फीडबॅक लिंक शोधा आणि त्या लिंकवर क्लिक करा, यानंतर तुम्हाला पेशंट फीडबॅक हा पर्याय निवडावा लागेल, त्यानंतर पेशंट फीडबॅकची संपूर्ण लिस्ट तुमच्यासमोर दिसेल.
पोर्टलवर स्वतःचे मत पोस्ट करण्याची प्रक्रिया
- आपल्याला स्वतःचे ओपिनियन या वेबसाईटवर पोस्ट करायचे असल्यास तुम्हाला प्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट द्यावी लागेल,
- आता तुमच्यासमोर वेबसाईटचे मुखपृष्ठ उघडेल या होम पेजवर तुम्हाला फीडबॅक हा पर्याय शोधा आणि या पर्यायावर क्लिक करा, यानंतर तुम्हाला पोस्ट युवर ओपिनियन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा फोन नंबर, तुमचे नाव, पत्ता आणि ओपिनियन भराव लागेल, हि सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही तुमचे ओपिनियन पोस्ट करू शकता.
पोर्टलवर ऑर्गनायझेशन चार्ट कसा पाहावा ?
- सर्वप्रथम तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, आता तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल, या होम पेजवर नंतर तुम्हाला ऑर्गनायझेशन चार्ट या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल या नवीन पेजवर तुम्हाला ऑर्गनायझेशन चार्ट सबंधित सर्व माहिती मिळेल.