Namo shetkari yojana benefit 2024 नमो शेतकरी योजनेचे मागील महिन्यापासून दुसरा हप्ता कधी जमा होणारा असे चर्चा होते आणि अशातच दुसरा हप्त्याचे 1700 कोटी रुपये मान्य झाले असून आता तिसरा हप्ता ही एकत्र जमा होण्याच्या तयारीत आहे यासाठी शासनाचे मंजुरी मिळालेली आहे आणि यामध्ये एकूण 2000 कोटी रुपये ची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे नमो शेतकरी योजनेमधून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात अशा तर राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि दोन्ही हप्ते एकत्र देण्याच्या तयारी राज्य सरकार आहे.
नमो शेतकरी योजनेमधील अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
Namo shetkari yojana benefit 2024 आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना या योजनेचे 4000 रुपये त्याचबरोबर नमो किसान सन्माननिधी ही केंद्र सरकारच्या योजनेचे दोन हजार रुपये म्हणजे या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये थेट खात्यात जमा होतील अशी शक्यता आहे. सध्याच्या अतिवृष्टी जनक परिस्थिती पाहता तसेच पुढील दुष्काळ पाहता राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यामधून लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता या तारखेला जमा होणार. 👇
Namo shetkari yojana benefit 2024
काय आहे शासन निर्णय ?
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्माननिधी ही योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रति वर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासंघ निधी योजना राबवण्यास राज्य शासनाचे निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभदा करण्यासाठी एक राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी असे एकूण दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्यास शासनाने निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1720 कोटी इतका निधी मान्य केला होता त्यानंतर आता नोव्हेंबर म्हणजेच मागील वर्षीचा दुसरा हप्ता 1792 कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे आणि त्याचबरोबर आता तिसरा हप्ता 2000 रुपये निधी वितरित करण्याबाबत राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे.
१ लाख रुपये बिनव्याजी वापरण्यासाठी येथे अर्ज करा. 👇
कधी होणार जमा :
Namo shetkari yojana benefit 2024 राज्य शासनाने या दोन्ही हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याची अजून कोणतीही ग्वाही दिलेली नाही. मार्च मधील पहिल्या आठवड्यात हे हप्ते जमा होतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि त्याचबरोबर पीएम किसान निधी ही त्याच आठवड्यामध्ये जमा होईल असा अंदाज आहे.
नमो शेतकरी महासन्माननिधीचा GR पाहण्यासाठी👇
नमो शेतकरी महासन्मान निधीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देण्यासाठी👇