पशु क्रिसान क्रेडिट योजनेसाठी अर्ज कसा करावा |

पर्सनल लोन घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

या योजनेअंतर्गत अर्ज कोठे करावा.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नजीकच्या बॅंकेत जाऊन अर्ज करावा लागेल. अर्जासोबत केवाईसी म्हणून आधार कार्ड,  पॅन कार्ड, जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक, जमिनीची कागदपत्रे व पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल. तसेच अर्जदार या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. त्यासाठी अर्जदाराला जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर कागद तपासणी पूर्ण झाल्यास पात्र पशुपालकांना १५ दिवसांमध्ये किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.

किंवा

तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा CSC सेंटर मध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता.
तुम्हाला अशाप्रकारे, कोण-कोणत्या जनावरांसाठी कर्ज पाहिजे त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता.

गाईचे किंवा म्हशीचे फॅट कसे वाढवावे | दुधाचे फॅट वाढवण्यासाठी उपाय.

गाईचे किंवा म्हशीचे फॅट कसे वाढवावे | दुधाचे फॅट वाढवण्यासाठी उपाय.

गाईच्या दुधात फॅटचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध व्यवस्थापन पद्धती आणि पौष्टिक ...
पुढे वाचा
बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पद्धत| Biogas subsidy scheme apply

बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पद्धत| Biogas subsidy scheme apply

कसा करणार अर्ज ? Biogas subsidy scheme संबंधित पशुपालकाने आवश्यक ...
पुढे वाचा
गाव नकाशा डाऊनलोड करा.|जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा.

गाव नकाशा डाऊनलोड करा.|जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा.

राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे नंबरनिहाय गाव नकाशा ऑनलाइन पद्धतीने ...
पुढे वाचा
पीएम-किसान मानधन योजना: 18 वर्षांपुढील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना

पीएम-किसान मानधन योजना: 18 वर्षांपुढील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना

पीएम किसान मानधन योजना देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत ...
पुढे वाचा
पॅन कार्ड (ई पॅन कार्ड) ऑनलाइन कसे डाउनलोड करावे?

पॅन कार्ड (ई पॅन कार्ड) ऑनलाइन कसे डाउनलोड करावे?

पॅन कार्ड डाउनलोड मराठी आता तुम्ही तुमचे ई-पॅन कार्ड सहज ...
पुढे वाचा
शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजनेची माहिती

शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजनेची माहिती

शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या पशुपालन विभागाकडून ...
पुढे वाचा

Leave a Comment