नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती :👇
असा शोधा नकाशा
महाभुनकाशा वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇
सर्वात प्रथम महाभुनकाशा या वेबसाईटवर जावे लागेल.
त्यानंतर आपल्या ब्राउझर मधील डेस्कटॉप मोड चालू करा.
– सर्व्हे नंबरनुसार गाव नकाशा संकेतस्थळावर उपलब्ध
– या संकेतस्थळावर गेल्यावर पहिल्यांदा जिल्हा निवडा, तालुका आणि त्यानंतर गाव निवडा
– यानंतर गाव नकाशा हा पर्याय निवडा
– गाव नकाशा उपलब्ध होईल.
– संबंधित सर्व्हे नंबर टाकल्यावर त्या क्षेत्राचा नकाशा पीडीएफमध्ये उपलब्ध.