व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

PM किसान चा हप्ता मिळाला नाही. |नमो शेतकरी महा सन्मान योजना kyc.

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना kyc करण्याची गरज नाही.

पीएम किसान च्या पोर्टलवरच होणार नमो शेतकरी महा सन्मान योजनेची सर्व कामे.

👉🏻 राज्यातील या 12 लाख शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचे पैसे न येण्याचे तीन महत्त्वाचे कारण :

1) ईकेवायसी (E-kyc) पुर्ण केलेली असावी.
2) बॅक खात्याला आधार संलग्न असने आवश्यक आहे.
3) लॅंड सिडींग
या तीन अटी पूर्ण नसल्यामुळे राज्यातील 12 लाख शेतकरी पिएम किसान योजनेतुन वगळले आहे.

नमो शेतकरी महा सन्मान योजनेची kyc प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇

जर तुम्हाला कोणत्याही कारणाने पिएम किसान योजनेचा लाभ मिळाला नसेल तर 16 ऑगस्ट पर्यंत आपल्या तलाठी/कृषी आयुक्त यांच्याकडे संपर्क करून ई-केवायसी, लॅंड सिडींग, आधार लिंक इत्यादी कामे पुर्ण करावी…

🧾 या विशेष मोहीमेमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे ॲड होतील त्या नावासहित एक फायनल यादी तयार केली जाईल. आणि ऑगस्ट च्या शेवटी या हप्त्याचे वितरण केले जाईल. कृषीमंत्री धनंजय मुंडे हे तारीख निश्चित करतील व त्या दिवशी या हप्त्याचे वितरण केले जाईल..

🙏🏻 कृपया ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा…
➖➖➖➖

Leave a Comment

error: Content is protected !!