व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

आमच्याविषयी

आपका मोदी हा मराठी कृषी आणि माहिती ब्लॉग आहे. या ब्लॉग च्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना बाजारभाव, फळ लागवड, पशुधन व्यवस्थापन, कृषी-वनीकरण, मातीचे तपासणी, सिंचन तंत्र आणि कृषी तंत्रज्ञान यासह शेतीशी संबंधित विषयांची माहिती देणार आहोत.

केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्यासाठी या ब्लॉग च्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. सरकारचे GR सामन्य नागरिकांना समजणे कठीण असते. ही माहिती सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करणार आहोत.

आमचा ब्लॉग तज्ञ लेखकांच्या टीमद्वारे लिहिला जातो, ज्यांना मराठी भाषेचे आणि ताज्या घडामोडींचे ज्ञान आहे. वाचकांना अचूक आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी वाचक टीम सदैव तत्पर आहे.