सुकन्या समृद्धी योजना बँकांची यादी |अर्ज करण्याची पद्धत.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांच्या यादी

Sukanya Samriddhi Yojana Bank List

खालीलीपैकी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत सुकन्या समृद्धी बँक खाते उघडता येते.

  • इंडियन ओवसीज बँक Indian Overseas Bank
  • इंडियन बँक Indian Bank
  • आईडीबीआई बँक IDBI Bank
  • आईसीआईसीआई बँक ICICI Bank
  • देना बँक Dena Bank
  • कॉर्पोरेशन बँक Corporation Bank
  • सेंट्रल बैंक ऑफ इंडिया Central Bank of India
  • केनरा बँक Canara Bank
  • बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra
  • बँक ऑफ इंडिया Bank of India
  • बँक ऑफ बड़ौदा Bank of Baroda
  • एक्सिस बँक Axis Bank
  • आंध्रा बँक Andhra Bank
  • इलाहाबाद बँक Allahabad Bank
  • भारतीय स्‍टेट बँक State Bank Of India
  • स्टेट बँक ऑफ मैसूर State Bank of Mysore
  • स्टेट बँक ऑफ हैदराबाद State Bank of Hyderabad
  • स्टेट बँक ऑफ त्रावणकोर State Bank of Travancore
  • स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपुर State Bank of Bikaner and Jaipur
  • स्टेट बँक ऑफ पटियाला State Bank of Patiyala
  • विजया बँक Vijaya Bank
  • यूनाइटेड बँक ऑफ इंडिया United Bank of India
  • यूनियन बँक ऑफ इंडिया,
  • यूको बँक Uco Bank
  • सिंडिकेट बँक Syndicate Bank
  • पंजाब नेशनल बँक Panjab National Bank
  • पंजाब एंड सिंध बँक Panjab and Sind Bank
  • ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स Oriental Bank of Commerce

Sukanya Samrudhhi Scheme in Marathi

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँकेत अर्ज करण्याची व खाते उघडायची पद्धत

Sukanya Samriddhi Yojana Application Process

  • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करायचा आहे किंवा आपल्या जवळच्या शाखेच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • सदर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी आणि सदर अर्ज बँकेत जमा करावा.
  • बँकेकडून जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
  • त्यानंतर सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी 250/- रुपये जमा करावे लागतील.
  • पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना बँकेकडून एक पासबुक दिले जाईल ज्यामध्ये खातेदाराला 15 वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील.
  • अशा प्रकारे बँकेच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.

शासनाच्या इतर योजना

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करण्याची व खाते उघडायची पद्धत

Sukanya Samriddhi Yojana Registration By Post Office

  • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करायचा आहे किंवा आपल्या जवळच्या शाखेच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
Sukanya Samriddhi Yojana maharashtra
  • सदर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी आणि सदर अर्ज पोस्टात जमा करावा.
  • पोस्टाकडून जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
  • त्यानंतर सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी 250/- रुपये जमा करावे लागतील.
  • पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना पोस्ट ऑफिस मधून एक पासबुक दिले जाईल ज्यामध्ये खातेदाराला १५ वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील.
  • अशा प्रकारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.

इतर काही योजना: 👇👇

इलेक्ट्रिक मोटर पंप योजना

रूफटॉप सोलार योजना

शेळीपालन अनुदान योजना

शेतमाल पॅकिंग साठी शेड योजना

Official Website👉 क्लिक करा

सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज👉 क्लिक करा

सुकन्या समृद्धी योजनेचा शासन निर्णय👉 क्लिक करा

सुकन्या समृद्धी योजनेसाठी पोस्टाचा अर्ज👉 क्लिक करा

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कमीत कमी किती रक्कम भरावी लागते?

सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत प्रतिवर्षी कमीत कमी २५०/- रुपये भरावे लागतात.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत जास्तीत जास्त किती रक्कम भरावी लागते?

सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत जास्तीत जास्त १.५ लाख रुपये भरावे लागतात.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत ठेवीचा कालावधी किती आहे?

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत ठेवीचा कालावधी २१ वर्षाचा आहे?

सुकन्या समृद्धी योजनेमधून जमा पैसे कधी काढता येतात?

मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर सदर रकमेतून फक्त 50 टक्के रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा मुलीला एखादी आरोग्य समस्या झाल्यास काढता येते.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कर्ज घेता येते का?

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कर्ज घेता येत नाही.

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद झाल्यास किती दंड आकारला जातो?

सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद झाल्यास प्रतिवर्षी 50/- रुपये दंड आकारला जातो.

महाराष्ट्रातील जमिनीची मोजणी आता 30 मिनिटांत! |सरकारचा जमीन मोजणीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब   | land area calculator

महाराष्ट्रातील जमिनीची मोजणी आता 30 मिनिटांत! |सरकारचा जमीन मोजणीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब | land area calculator

महाराष्ट्राचा भूमि अभिलेख विभाग आता रोव्हर मशीनचा वापर करून राज्यभरातल्या ...
पुढे वाचा
स्ट्रॉबेरी लागवड संपूर्ण माहिती | स्ट्रॉबेरी लागवड तंत्रज्ञान

स्ट्रॉबेरी लागवड संपूर्ण माहिती | स्ट्रॉबेरी लागवड तंत्रज्ञान

स्ट्रॉबेरीची शेती जास्त नफा आणि तुलनेने सुलभ लागवड प्रक्रियेमुळे महाराष्ट्रात ...
पुढे वाचा
रबी हंगामातील पिक विमा घरच्या घरी मोबाईल द्वारे  भरा |१ रुपयात पिक विमा योजना.

रबी हंगामातील पिक विमा घरच्या घरी मोबाईल द्वारे भरा |१ रुपयात पिक विमा योजना.

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या एक रुपयात पिक ...
पुढे वाचा
बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज /नोंदणी प्रक्रिया

बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज /नोंदणी प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रिया बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज ...
पुढे वाचा
PM किसान चा हप्ता मिळाला नाही. |नमो शेतकरी महा सन्मान योजना kyc.

PM किसान चा हप्ता मिळाला नाही. |नमो शेतकरी महा सन्मान योजना kyc.

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना kyc ...
पुढे वाचा
सोयाबीन खत व्यवस्थापन | सोयाबीन पिकासाठी खत नियोजन

सोयाबीन खत व्यवस्थापन | सोयाबीन पिकासाठी खत नियोजन

सोयाबीन लागवड ही भारतीय कृषी क्षेत्रामध्ये आर्थिक महत्त्व आणि आहारातील ...
पुढे वाचा
Location tracker app download | लोकेशन ट्रॅक्टर ॲप डाऊनलोड करा.

Location tracker app download | लोकेशन ट्रॅक्टर ॲप डाऊनलोड करा.

गुगल मॅप्स (Google Maps) गुगल मॅप्स ये अ‍ॅप वापरुन तुम्ही ...
पुढे वाचा
टोमॅटो शेतीसाठी पीक संरक्षण | टोमॅटो शेती चे कीड व रोग व्यवस्थापन

टोमॅटो शेतीसाठी पीक संरक्षण | टोमॅटो शेती चे कीड व रोग व्यवस्थापन

पीक संरक्षण :  रोग टोमॅटोमध्ये प्रामुख्याने मर, करपा, विषाणूजन्य रोगांचा ...
पुढे वाचा

Leave a Comment