व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा | job card list 2023

जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र:

job card list 2023 : जॉब कार्ड हे रोजगार हमी योजेनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे.

जॉब कार्ड चा नंबर पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

तसेच जॉब कार्ड चा घरकुल, फळबाग लागवड, तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्डचा उपयोग होतो

जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

जॉब कार्ड स्टेटस पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

आपण आपल्या गावची जॉब कार्ड यादी कशी काढायची? यादीत आपले नसेल तर काय करावे? सविस्तर माहितीसाठी लेख संपूर्ण वाचा. “job card list 2023“

हे पण वाचा »  ग्राम पंचायत योजना लिस्ट (Gram Panchayat Yojana List)

या लेखामध्ये काय आहे? Toggle

जॉब कार्ड यादी कशी काढावी? “job card list 2023”

जॉब कार्ड यादी कशी काढावी? “job card list 2023”

सर्व प्रथम गुगल वरती mgnrega job card list असे टाईप करून सर्च करा.

Gram Panchayats – nrega या पर्यायावर क्लिक करा.

किंवा लिंक –👇

नरेगा जॉब कार्ड ची लिस्ट पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. 👇

वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर-

Data Entry –

Generates Report –

Authorize WageList By –

Send WageList To Bank –

वरील प्रमाणे पर्याय दिसतील यामधील Generates Report हा पर्याय निवडा.

आपल्या समोर राज्याची यादी दिसेल. त्यामधून आपले राज्य निवडा.

Financial Year : वर्ष निवडा

District : जिल्हा

Block : तालुका/तहसिल

Panchayat : पंचायत/गाव

Proceed बटन वरती क्लिक करा आपल्या समोर निवडलेल्या ग्रामपंचायतचा संपूर्ण रिपोर्ट पहायला मिळेल.

R1- Job Card/Registration

R2- Demand Allocation and Musteroll

R3- Work

R4- Irregularties/Analysis

R5- IPPE

R6- Registers

job card list 2023

अशाप्रकारे पर्याय असतील, आपल्याला जॉब कार्ड लिस्ट पाहायची आहे. म्हणून आपण वरील पर्यायांपैकी R5 : IPPE मध्ये Application Register वरती क्लिक करायचे आहे.

आपण निवडलेल्या ग्रामपंचायतमध्ये एकूण किती कुटुंबाची जॉब कार्ड साठी नोंदणी झाली आहे. याची यादी ओपन होईल. या यादी मध्ये आपले नाव तपासू शकता. जर आपले नाव यादी मध्ये नसेल तर आपल्याला जॉब कार्ड साठी अर्ज करावा लागेल यासाठी आपल्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, ४”x६” साईजचे २ फोटो, फॉर्म नमुना नं. १ भरून तसेच आवश्यक कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत कडे जॉब कार्डसाठी अर्ज करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!