राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी पालन करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान.

राष्ट्रीय पशुधन अभियानात आता ४० टक्के अनुदानावर शेळी, कुक्कुट व वराहपालन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. चारानिर्मितीसाठीही तेवढेच अनुदान दिले जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यास २०२६ पर्यंत लाभार्थीना या योजनेत लाभ दिला जाणार आहे. शासनाने पशुधन विकासासाठी हाती घेतलेल्या राष्ट्रीय पशुधन अभियानात नवउद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. दिवसेंदिवस पशुधनाची संख्या कमी होत आहे. दुग्ध उत्पादनही घटत चालले आहे. या पार्श्वभूमीवर व्यवसाय म्हणून शेतीला जोडधंदा करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.यात दोन हेक्टरच्या मर्यादेत शेती असणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे. या प्रत्येक योजनेत ५० टक्के अनुदान व १० टक्के स्वहिस्सा लागणार आहे.

या योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करावा याबाबत माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.

शेळी गटासाठी १ कोटीपर्यंतची योजना

१०० शेळ्या व पाच बोकड, असा गट तयार करण्यासाठी २० लाखांपर्यंतचा प्रकल्प उभारता येणार आहे. स्वहिस्सा व अनुदान वगळता इतर रकमेचा कर्ज प्रस्ताव करावा लागणार आहे. यात शेड व चारानिर्मितीची व्यवस्थाही करावी लागणार आहे. २०० शेळ्या, १० बोकडसाठी ४० लाखांचा प्रकल्प असेल. या पटीत एक कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पाला शासन अनुदान देणार आहे.

 पशू चारानिर्मितीलाही चालना

अलीकडे पशुधनासाठी लागणारा चारा मिळत नसल्याची मोठी अडचण समोर येत आहे. यासाठी मुरघास व टीएमआर निर्मितीचा प्रकल्प उभारल्यास ५० लाखांपर्यंतचा प्रकल्प घेता येणार आहे. यात ५० टक्के अनुदान व १० टक्के स्वहिस्सा लागेल. यात एक गोदाम, मशिन, चारानिर्मितीसाठी आवश्यक जमिनीची गरज राहणार आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा

वराहपालनासाठी मिळते ३० लाखांपर्यंत अनुदान

रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, पशुची उत्पादकता वाढवणे आहे. कुक्कुट, शेळी मेंढी व वराह पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास यासाठी अर्ज करु शकतात.

कुक्कुटपालनाचा ५० लाखांपर्यंत प्रकल्प

कुक्कुटपालनासाठी स्पेशल योजनेबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा

एक हजार मांसल पक्षी, दोन शेड, अंडी उबवण यंत्र, असा ५० लाखांपर्यंतचा प्रकल्प उभारण्याची संधी आहे. यातही ५० टक्के अनुदान व १० टक्के स्वहिस्सा लागेल.

पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र  | Pipe Line anudan Yojana Maharashtra 2023

पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | Pipe Line anudan Yojana Maharashtra 2023

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना ...
पुढे वाचा
क्रॉप इन्शुरन्स द्वारे नुकसान भरपाईची  नोंद कशी करावी |crop insurance app download

क्रॉप इन्शुरन्स द्वारे नुकसान भरपाईची नोंद कशी करावी |crop insurance app download

PMFBY विमा योजना च्या crop insurance या ॲपद्वारे पिकाच्या नुकसान ...
पुढे वाचा
नमो शेतकरी योजना: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 6000 रुपये एकाच दिवशी जमा होणार!

नमो शेतकरी योजना: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 6000 रुपये एकाच दिवशी जमा होणार!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! नमो शेतकरी योजनेचा दुसरा ...
पुढे वाचा
नाबार्ड पशुपालन योजना 2024: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य ऑनलाईन अर्ज

नाबार्ड पशुपालन योजना 2024: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य ऑनलाईन अर्ज

नाबार्ड पशुपालन योजना: भारतातील पशुपालनाला चालना देणारी एक महत्त्वाची योजना ...
पुढे वाचा
पी एम किसान लाभार्थी यादी

पी एम किसान लाभार्थी यादी

लक्षात ठेवा (वेबसाईटवर गेल्यानंतर या स्टेप फॉलो करा) (PM KISAN)वेबसाईटवर ...
पुढे वाचा
इजराइल ची शेती | शेती इस्राईलची

इजराइल ची शेती | शेती इस्राईलची

इस्त्राईल या देशात खूप मोठ्या प्रमाणावर वाळवंट आहे, तसेच नाविन्यपूर्ण ...
पुढे वाचा
ठिबक सिंचनाला 80% अनुदान :  मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना

ठिबक सिंचनाला 80% अनुदान : मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना

मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सर्वसमावेशक ...
पुढे वाचा

Leave a Comment