उमंग ॲपवरून सातबारा असा डाऊनलोड करा ! Step by step information to get satbara from umang app

Umang App Saat Bara Download Process in Marathi : शासनाकडूनच्या नवीन सुविधांमध्ये जर तुम्हाला उमंग ॲपवरून तुमच्या शेतजमिनीचा सातबारा डाऊनलोड करायचा असेल, तर तुम्हाला खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी लागेल.

उमंग ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवरून शासकीय उमंग ॲप डाऊनलोड करा. त्यासाठी वरील बटन वर क्लिक करा.
  • ॲप डाऊनलोड केल्यानंतर उमंग ॲप उघडा, त्यानंतर तुम्ही जर नवीन असाल, तर त्याठिकाणी तुमची नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी करताना तुमचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्ड इत्यादी माहिती टाकावी लागेल, त्यानंतर तुमचा युजर आयडी, पासवर्ड म्हणजेच लॉगिन तयार होईल.
  • सर्व प्रक्रिया पूर्ण करून लॉगिन केल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डला Services हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचा सातबारा डाऊनलोड (७/१२) करण्यासाठीचा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता सर्वप्रथम तुमचं राज्य निवडा त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव अश्याप्रकारे अनुक्रमे पर्याय निवडल्यानंतर आता तुमचा सातबारा क्रमांक किंवा गट क्रमांक टाका.
  • डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला 15 रु. पेमेंट ऑनलाईन पद्धतीने कराव लागणार आहे, त्यासाठी तुम्ही पहिलेच तुमच्या उमंग ॲपच्या वॉलेटमध्ये रक्कम जमा करून ठेवू शकता.

अशा पद्धतीने उमंग ॲपच्या माध्यमातून तुम्ही फक्त 05 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर तुमच्या शेतजमिनीचा सातबारा डाउनलोड करू शकता. सातबारा डिजिटल स्वरूपातील असल्यामुळे या सातबाऱ्यावर कोणत्याही अधिकाऱ्याची सही अथवा शिक्याची आवश्यकता भासत नाही, त्याचप्रमाणे हा सातबारा शेतकरी कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकतात.

प्लॅस्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना | मल्चिंग पेपर साठी ५०% अनुदान मिळणार

प्लॅस्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना | मल्चिंग पेपर साठी ५०% अनुदान मिळणार

मित्रांनो, शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध अशा योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये भाजीपाला ...
पुढे वाचा
पी एम किसान योजनेची लाभार्थी स्थिती व यादी पहा. |Check beneficiary list and status 2024

पी एम किसान योजनेची लाभार्थी स्थिती व यादी पहा. |Check beneficiary list and status 2024

पीएम किसान योजनेचे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात ...
पुढे वाचा
जुन्या नोटा आणि नाणी विकून पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

जुन्या नोटा आणि नाणी विकून पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

भारतात जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याची आवड अनेकांना आहे ...
पुढे वाचा
गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा | apply for personal loan on Google pay

गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा | apply for personal loan on Google pay

Google Pay वर पर्सनल लोन साठी पुढील स्टेपनुसार तुम्ही अर्ज ...
पुढे वाचा
गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा |apply for vermicompost project subsidy scheme

गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा |apply for vermicompost project subsidy scheme

सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान साठी अर्ज कुठे करावा ? ...
पुढे वाचा

Leave a Comment