पी एम किसान योजनेची लाभार्थी स्थिती व यादी पहा. |Check beneficiary list and status 2024

पीएम किसान योजनेचे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आले आहेत. मोदी सरकारने त्याचा 16 वा हप्ता हस्तांतरित केला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून हस्तांतरित करण्यात आला. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे वर्ग केले आहेत.

सरकार दरवर्षी 6,000 रुपये बँक खात्यात ट्रान्सफर करते. शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये हे पैसे मिळतात. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 28 फेब्रुवारी रोजी 16 वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. ही योजना लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते.

शेतकऱ्यांनी प्रथम त्यांना 2000 रुपयांचा एसएमएस आला आहे की नाही हे तपासावे. पैसे ट्रान्सफर झाले की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही या पद्धतींद्वारे पीएम किसानची शिल्लक तपासू शकता.

पी एम किसान लाभार्थी यादी कशी तपासायची:

1. अधिकृत वेबसाइटद्वारे:

  • https://pmkisan.gov.in ला भेट द्या.
  • “Farmer’s Corner” मध्ये “Beneficiary List” वर क्लिक करा.
  • “Aadhaar Number”“Account Number” किंवा “Mobile Number” मधून एक निवडा.
  • संबंधित माहिती टाका आणि “Get Report” वर क्लिक करा.
  • तुमचं नाव लाभार्थी यादीत असेल तर तुम्हाला हप्त्या मिळत आहेत.

हप्त्याची स्थिती कशी तपासायची:

1. PM किसान पोर्टलद्वारे:

  • https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
  • “Farmer’s Corner” मध्ये “Payment Status” वर क्लिक करा.
  • “Aadhaar Number”“Account Number” किंवा “Mobile Number” मधून एक निवडा.
  • संबंधित माहिती टाका आणि “Get Report” वर क्लिक करा.
  • तुम्हाला हप्त्याची तारीख, रक्कम आणि इतर माहिती दिसून येईल.

गाईचे किंवा म्हशीचे फॅट कसे वाढवावे | दुधाचे फॅट वाढवण्यासाठी उपाय.

गाईचे किंवा म्हशीचे फॅट कसे वाढवावे | दुधाचे फॅट वाढवण्यासाठी उपाय.

गाईच्या दुधात फॅटचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध व्यवस्थापन पद्धती आणि पौष्टिक ...
पुढे वाचा
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना |Annasaheb patil loan bank list|आण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना |Annasaheb patil loan bank list|आण्णासाहेब पाटील कर्ज योजना

आण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र शासन राज्यातील युवकांच्या भविष्यासाठी विविध ...
पुढे वाचा
एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

LIC : एलआयसीच्या या योजनेत जोरदार मिळेल परतावा, असा होईल ...
पुढे वाचा
इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

Motor Pump Yojana – महाराष्ट्रमध्ये शेतीचे क्षेत्र हे खूप मोठे ...
पुढे वाचा
नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे पहिले हप्त्याची तारीख | व पात्रता

नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे पहिले हप्त्याची तारीख | व पात्रता

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी हे शेतकरी पात्र👇 पी एम ...
पुढे वाचा
ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा |  job card list 2023

ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा | job card list 2023

जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र: job card list 2023 : जॉब ...
पुढे वाचा

Leave a Comment