व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पंजाब डख हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप

पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना हवामान अंदाज पुरवण्यासाठी 2013 सालीपासून व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यास सुरुवात केली. याआधी त्यांना शेतकऱ्यांपर्यंत आपला मेसेज पुरवण्यासाठी खूप त्रास होत होता. पण अँड्रॉइड फोन आल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळाला. त्यानंतर ते व्हाट्सअप ग्रुप तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. पंजाब डख हवामान अंदाज whatsapp group.

पंजाब डख हवामान अंदाज (whatsapp group)

2013 साली अँड्रॉइड फोन आल्यानंतर त्यांनी 36 जिल्ह्यांचे 36 ग्रुप तयार केले. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील विभागानुसार पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकण विभाग अशा प्रकारे हवामान अंदाज व्हाट्सअप वर देण्यास सुरुवात केली.

आजवर पंजाब डख यांचे व्हाट्सअप ग्रुप जवळजवळ 800 आहेत. या ग्रुपमधून ते दहा तासात वीस लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. त्यानंतर तो मेसेज काहीच वेळात गावोगावी पोहोचतो. व थोड्याच वेळात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत म्हणजेच 3 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पंजाब डख यांचा हवामान अंदाज पोहोचतो.

आम्ही खाली पंजाब डख यांच्या व्हाट्सअप ग्रुप लिंक देत आहोत. यावरती क्लिक करून आपण पंजाब डख यांच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता.

खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहा. पंजाब डख यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना अचूक अंदाज दिला जातो. या अंदाजाचा सर्व लोकांना आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग होतो.

Leave a Comment

error: Content is protected !!