इन्स्टंट पर्सनल लोन मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टा ऑफरचा लाभ घेणे.
आर्थिक सेवा डिजिटल होत असताना, कर्ज घेणे सोपे झाले आहे, विशेषतः पर्सनल लोन घेण्याचे उद्दिष्ट असेल तर. इन्स्टंट अॅक्सेस लाभ सामान्य आहेत आणि बहुतांश देणदार (सावकार) विनाविलंब निधी देतात. निधी इतक्या लवकर उपलब्ध होण्यामागील मुख्य कारण आहे साधे व सोपे ऑनलाईन अर्ज आणि किमान कागदपत्रांची आवश्यकता. याशिवाय, बहुतांश देणदारांनी पडताळणीची प्रक्रिया डिजिटाईझ केली आहे ज्यामुळे पुढील प्रक्रिया आणखी जलद झाली आहे.
इन्स्टंट पर्सनल लोन मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टा ऑफरचा लाभ घेणे. या आघाडीच्या एनबीएफसीची अर्ज करण्याची प्रक्रिया साधी आहे आणि लोनचे नियोजन आणि व्यावस्थापन करण्यासाठी डिजिटल साधने आहेत. याशिवाय, बजाज फिनसर्व्ह इन्स्टा पर्सनल लोन ऑफरद्वारे तुम्हाला रु.10 लाख फक्त 30 मिनिटात मिळू शकतात आणि लवचिक कालावधीसाठी.
या वैशिष्ट्यांमुळे हा पर्याय बुद्धिमान, पॉकेट फ्रेण्डली होतो जेणेकरुन तुमच्या तातडीच्या गरजा वेळेत पूर्ण होण्याची सुनिश्चिती होते. बजाज फिनसर्व्हचे पर्सनल लोन इन्स्टंटली कसे मिळवायचे ते समजून घेण्यासाठी पुढे वाचा.
Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा👇👇👇👇
बजाज फिनसर्व्हकडून पर्सनल लोन इन्स्टंटली मिळवण्याचे पात्रता निकष
बजाज फिनसर्व्हकडून सामान्य आणि इन्स्टा ऑफरसाठी पात्र होण्यामधील मुख्य फरक असा की संस्थेसोबत तुमचे वर्तमानात नाते असणे आवश्यक आहे. हा निकष जर तुम्ही पूर्ण करत नसाल तर त्याऐवजी तुम्हाला बजाज फिनसर्व्हचे सामान्य पर्सनल लोन मिळू शकते. पर्सनल लोन मिळवण्यापूर्वी इन्स्टा लोन पात्रता तपासणे महत्त्वाचे आहे. तुम्ही आवश्यकता पूर्ण करत नसाल तर इन्स्टंट वितरणास उशीर होऊ शकतो.
बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टंट पर्सनल लोनसाठी पात्रता अटी पुढीलप्रमाणे:
- अर्जदार देशात राहणारा भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय 21 आणि 67 वर्षांच्यामधील असावे.
- अर्जदार खाजगी किंवा सार्वजनिक कंपनीत किंवा एमएनसीमध्ये नोकरीला असावा.
- अर्जदाराच्या रहिवासी शहरावर आधारित किमान मासिक पगाराचा निकष त्याने पूर्ण करावा.
- अर्जदाराचा सिबिल स्कोअर 750 किंवा अधिक असावा
बजाज फिनसर्व्हकडून पर्सनल लोन मिळवण्यासाठी आवश्यक दस्तऐवज
बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टा ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही दस्तऐवज सादर करावे लागतील
ते आहेत:
- केवायसी डॉक्युमेंट्स
- रद्द केलेला धनादेश (कँसल्ड चेक)
- बँक खात्याचा तपशील
तुम्ही जर इन्स्टा ऑफरसाठी पात्र ठरला नाहीत तर तुम्हाला तुमचा अर्ज भरुन आणि पुढील दस्तऐवज सादर केल्याने तुम्हाला इन्स्टंटली पर्सनल लोन मिळू शकते:
- केवायसी डॉक्युमेंट्स
- सरकारने जारी केलेला पत्त्याचा पुरावा
- कर्मचारी आयडी आणि तुमचा अलीकडील फोटो
- गेल्या दोन महिन्यातील पगाराची स्लिप
- मागील तीन महिन्यांचे पगार खात्याचे बँक स्टेटमेंट
Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा👇👇👇👇
लक्षात घ्या की अर्ज करण्याच्या आणि पडताळणी प्रक्रियेदरम्यान तुम्हाला अतिरिक्त दस्तऐवज सादर करावे लागतील. इन्स्टंटली आणि विना-अडथळा पर्सनल लोन मिळवण्यासाठी, तुमचे दस्तऐवज अद्ययावत असावेत आणि त्यातून अचूक माहिती मिळावी.
इन्स्टा ऑफरची गती आणि सोय यामुळे तुम्हाला बजाज फिनसर्व्हकडून इन्स्टंटली पर्सनल लोन मिळू शकते. अशा ऑफरमुळे तुम्हाला खात्रीने निधी मिळू शकतो आणि नाममात्र व्याजदर, कमी कागदपत्रे आणि कर्जाच्या रकमेच्या जलद वितरणाचा आनंद घ्या. तुमची लोन रक्कम इन्स्टंटली मिळवण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर राखण्याचे लक्षात ठेवा आणि बजाज फिनसर्व्ह अॅप किंवा संकेतस्थळावरील ईएमआय कॅलक्युलेटरचा वापर करुन तुमच्या लोनचे स्मार्टली नियोजन करा. उत्तम डिल्स आणि ताण-मुक्त कर्ज घेण्याचा अनुभव घेण्यासाठी आजच तुमची इन्स्टा पर्सनल लोन ऑफर तपासा.
*फक्त निवडक ग्राहकांनाच लागू*