पुलावरून जाणार होता मोठा ट्रक, अचानक कोसळला पुल, काय झालं पहा व्हिडिओ
व्हिएतनाममध्ये नुकत्याच झालेल्या चक्रीवादळ यागी मुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तरेकडील भागात शनिवारी एका महत्त्वाच्या पुलाच्या कोसळण्याने अनेकांचे जीवन धोक्यात