व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

ऊस लागवडीबाबत संपूर्ण माहिती व मार्गदर्शन.

उसाची लागवड तीन हंगामात करता येते: आडसाली हंगाम, पूर्व हंगाम आणि गळीत हंगाम. जुलै ते ऑगस्ट या हंगामातील पीक अनुकूल हवामानामुळे जोमाने वाढते.

error: Content is protected !!