WRD Maharashtra Recruitment 2023
WRD Maharashtra Bharti 2023
WRD Maharashtra Bharti 2023: WRD Maharashtra (Water Resource Department) Jalsampada Vibhag – The recruitment notification has been declared for the vacant posts of “Senior Scientific Assistant Group-B, Lower Grade Stenographer, Junior Scientific Assistant, Geological Assistant, Draftsman, Assistant Draftsman, Civil Engineering Assistant, Laboratory Assistant, Draftsman, Office Clerk, Enumerator, Canal Inspector, Assistant Storekeeper, Junior Survey Assistant”. There are a total of 4497 vacancies available to fill the posts. Interested candidates can apply online before last date. Date of commencement of online application is 03rd of November 2023. Last Date for submitting application is 24th of November 2023. More details are as follows:-
जलसंपदा विभागा अंतर्गत “वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक” पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 03 नोव्हेंबर2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
WRD Corrigendum Published
The Water Resource Department of Maharashtra has publihsed first corrigendum for Aurangabad Parimandal regarding Samantar Aarakshan (Equal Reservation)! information is as per given below :
जलसंपदा विभागाच्या आस्थापनेवरील अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, औरंगाबाद परिमंडळ, पाटबंधारे विभाग, छत्रपती संभाजीनगर या परिमंडळातील विविध संवर्गातील भरतीकरीता उपरोक्त संदर्भिय जाहिरातीत सामाजिक / समांतर आरक्षणबाबचा सुधारीत तपशील जाहीर करण्यात आलेला आहे. त्याबद्दलचे शुध्दीपत्रक खाली देण्यात आलेले आहेत.
जलसंपदा विभाग मेगा भरती
- पदाचे नाव – वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
- पदसंख्या – 4497 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – पदानुसार
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 नोव्हेंबर 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
- निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
- अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in
जलसंपदा विभाग अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
WRD Maharashtra Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब | 04 पदे |
निम्नश्रेणी लघुलेखक | 19 पदे |
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक | 14 पदे |
भूवैज्ञानिक सहाय्यक | 05 पदे |
आरेखक | 25 पदे |
सहाय्यक आरेखक | 60 पदे |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 1528 पदे |
प्रयोगशाळा सहाय्यक | 35 पदे |
अनुरेखक | 284 पदे |
दप्तर कारकुन | 430 पदे |
मोजणीदार | 758 पदे |
कालवा निरीक्षक | 1189 पदे |
सहाय्यक भांडारपाल | 138 पदे |
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक | 08 पदे |
एकूण पदसंख्या | ४४९७ |
Salary Details For Jalsampada Vibhag Recruitment 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब | S-१६ : ४४९००-१४२४०० |
निम्नश्रेणी लघुलेखक | S-१५ : ४१८००-१३२३०० |
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक | S-१५ : ४१८००-१३२३०० |
भूवैज्ञानिक सहाय्यक | S-१४ : ३८६०० १२२८०० |
आरेखक | S-१० : २९२०० ९२३०० |
सहाय्यक आरेखक | S-८ : २५५००-८११०० |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | S-6: २५५००-८११०० |
प्रयोगशाळा सहाय्यक | S-७ : २१७००-६९१०० |
अनुरेखक | S-७ : २१७००-६९१०० |
दप्तर कारकुन | S-६ : १९९००-६३२०० |
मोजणीदार | S-६ : १९९०० ६३२०० |
कालवा निरीक्षक | S-६ : १९९०० ६३२०० |
सहाय्यक भांडारपाल | S-६ : १९९००-६३२०० |
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक | S-६ : १९९००.६३२०० |
Water Resources Department Recruitment 2023 Eligibility Criteria | |
पदाचे नाव | पात्रता |
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब | ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कृषी (मृद शास्त्र / कृषी रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी (किमान 60% गुणांसह) धारण केली आहे. |
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब | ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणिजी व्यक्ती लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. |
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क | ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कमी (कृषी 11/58 रसायन शास्त्र) या विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण केली आहे. |
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क | ज्यांनी भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर मधाल ताय श्रणामध्ये उत्तीर्ण केली आहे किंवा भारतीय खणीकर्म धनबाद येथील भुगर्भ शास्त्र उपयोजित भुगर्भ शास्त्र पदविका किवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हताउपरोक्त नमुद अर्हता प्राप्त केलेनंतर भूगर्भीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणा-या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईलजलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण-1023/प्र.क्र. 157/23 / आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-Master of Science (M.Sc) in Geology, Master of Science (M.Sc) in Applied Geology Master of Science (M.Sc) in Pure Geology, Master of Science (M.Sc) in | Earth Science, M.Sc Tech in Applied Goology ( 3 years Course). M.Tech in Applied Geology (3 Years Course), तसेचशासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013/(45/13)/भाग-1/ता.शि.-2, दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र.19 व अ.क्र. 34 मध्ये विहित केलेली अर्हता ग्राह्य समजण्यात येईल |
आरेखक गट क | ज्यांनी स्थापत्य /यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी स्थापत्य/यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे आणि शासकीय/निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव धारण केला आहे. |
सहाय्यक आरेखक गट क | ज्यांनी स्थापत्य यांत्रिकी/विदयुत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क | ज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि खालील परीक्षा उत्तीर्ण केली आहे;स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (B.E) किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (D.C.E) किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केली आहे.जलसंपदा विभाग पत्र क्र. संकीर्ण- 1023/प्र.क्र. 157/23/ आ(तांत्रिक) दि. 12 ऑक्टोंबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यात येईल:-पदविका सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग, सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शन ट्रान्सपोर्टेशन मधील पदविका, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पदविकापदवी- शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-2013(45/13)/भाग- 1/तां. शि. 2. दिनांक 18 ऑक्टोंबर, 2016 अन्वये अ.क्र. 1 मध्ये विहित केलेली अहंता ग्राह्य समजण्यात येईल. |
प्रयोगशाळा सहाय्यक गट क | ज्यांनी भौतीक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र या विषयामधील मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी कृषी शाखेतील पदवी धारण केली आहे. |
अनुरेखक गट क | ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे; आणिज्यांनी शासनाच्या ओद्योगोक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त कला/ रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केली आहे. |
दफ्तर कारकून गट क | ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेचटंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. |
मोजणीदार गट क | ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहेतसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. |
कालवा निरीक्षक गट क | ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहेतसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. |
सहाय्यक भांडारपाल गट क | ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहेतसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे. |
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क | ज्यांनी भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / गणित / इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवाऔध्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भुमापक (सर्वेक्षक) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहेकृषी शाखेतील पदविका धारकाला प्राधान्य देण्यात येईल |
How To Apply For WRD Maharashtra Recruitment 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
- तसेच, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
जलसंपदा विभाग भरतीसाठी खालील बटन वर क्लिक करा.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.