WhatsApp pay : आता गुगल पे फोन पे वापरण्याची गरज नाही, व्हाट्सअप वरूनच करा कोणालाही upi पेमेंट.

जर तुम्हाला व्हॉट्सॲपवर पेमेंट सेंड आणि रिसिव्ह करायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला येथे संपूर्ण पद्धत सांगणार आहोत. Google Pay आणि Phone Pay ला टक्कर देण्यासाठी WhatsApp ने पेमेंट फीचर सादर केले आहे.

भारतात WhatsApp Pay हे नवीन फीचर आले आहे. या नवीन फीचरमुळे व्हॉट्सॲप युजर्संना आता चॅटिंग करताना पैसे पाठवता येणार आहे. व्हॉट्सॲपने ही सेवा सुरू केली आहे. याचा भारतातील व्हॉट्सॲप युजर्संना मोठा फायदा मिळणार आहे.

WhatsApp हे जगातील आघाडीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. युजर्स या प्लॅटफॉर्मद्वारे केवळ मेसेज फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि GIF सारख्या मीडिया फाइल्सच नव्हे तर पैसे देखील ट्रान्सफर करू शकतात. यासाठी युजर्सना त्यांचे बँक खाते व्हॉट्सॲपशी लिंक करावे लागेल, त्यानंतरच युजर्स पैसे Transfer शकतील. जाणून घेऊया व्हॉट्सॲपवर पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची संपूर्ण पद्धत.

व्हाट्सअप वर पेमेंट कशाप्रकारे करावे हे जाणून घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

व्हॉट्सॲपवर अशा प्रकारे पैसे सेंड करा

पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सर्वप्रथम whatsapp उघडा. त्यानंतर तुम्हाला ज्या युजरला पैसे पाठवायचे आहेत त्याची चॅट विंडो उघडा. डेबिट कार्ड क्रमांक आणि Expiry date टाका. UPI पिन सेट करण्यासाठी पूर्ण झाले वर क्लिक करा. UPI पिन सेटअप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पुन्हा पूर्ण झाले वर क्लिक करा. पुन्हा एकदा चॅट बॉक्स उघडा ज्यामध्ये तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. येथे रक्कम प्रविष्ट करा आणि पाठवा वर क्लिक करा. त्यानंतर पैसे ट्रान्सफर केले जातील

व्हाट्सअप वर तुमचा सिबिल स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp पैसे कसे पाठवायचे


व्हॉट्सॲप पे द्वारे पैसे पाठवणे एक मेसेज किंवा एक फोटो पाठवण्या इतके सोपे आहे.
त्यामुळे व्हॉट्सॲप ओपन करून त्या कॉन्टॅक्टवर जा. ज्यांना तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत

आता खाली दिलेल्या अटॅचमेंट आयकॉनवर टॅप करा. Gallery आणि Documents सोबत Payment चे ऑप्शन दिसेल.
आता जितके पैसे पाठवायचे तितके टाइप करा. सोबत रिमार्क करू शकता. आता यूपीआय पिन टाकून पैसे पाठवा.

व्हाट्सअप वरून पेमेंट करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

व्हॉट्सपवर अशा प्रकारे प्रकारे पैसे रिसिव्ह करा

Accept Payment या पर्यायावर क्लिक करा. whatsapp धोरण स्वीकारा . आता तुम्हाला एसएमएसद्वारे OTP मिळेल, तो प्रविष्ट करा आणि सत्यापित करा. बँकांच्या यादीत जाऊन तुमची बँक निवडा. हे केल्यानंतर, व्हॉट्सअॅपवर बँक खाते जोडा. यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर पैसे मिळू शकतील.

गुगल पे वर पाच मिनिटात पाच लाख रुपयांचा लोन मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

पेमेंट कॅशबॅक मिळेल :

व्हॉट्सॲप युजर्सना लवकर पेमेंट केल्यावर कॅशबॅक मिळणार आहे. कंपनी या फीचरवर काम करत असून वेबबेटा इन्फोच्या एका अहवालातून ही माहिती मिळाली आहे. या रिपोर्टनुसार, WhatsApp कॅशबॅक फीचरची चाचणी करत आहे. स्क्रीनशॉट पाहता, कॅशबॅक बॅनर चॅट विंडोच्या शीर्षस्थानी ठेवलेला आहे. तुमच्या पुढील पेमेंटवर कॅशबॅक मिळवा असेही त्यावर लिहिलेले आहे. युजर्सना कॅशबॅक सुविधा केव्हा मिळेल. याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

पी एम किसान लाभार्थी स्टेटस

पी एम किसान लाभार्थी स्टेटस

वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा PM किसान (वेबसाईटवर ...
पुढे वाचा
द्राक्ष बागेच्या खरड छाटणीची पूर्वतयारी |खरड छाटणी नियोजन.

द्राक्ष बागेच्या खरड छाटणीची पूर्वतयारी |खरड छाटणी नियोजन.

द्राक्ष काढणीनंतर खरड छाटणीच्या पूर्वतयारीची आवश्यकता फळ छाटणीनंतर द्राक्ष तयार ...
पुढे वाचा
पीएम विश्वकर्मा मोफत सिलाई मशीन योजना ऑनलाइन फॉर्म: सर्व महिलांना शिलाई मशीन मिळत आहेत, त्वरीत फॉर्म भरा.

पीएम विश्वकर्मा मोफत सिलाई मशीन योजना ऑनलाइन फॉर्म: सर्व महिलांना शिलाई मशीन मिळत आहेत, त्वरीत फॉर्म भरा.

देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र ...
पुढे वाचा
ट्रक पडला ट्रॅक्टरवर, विचित्र अपघाताचा व्हिडिओ तुफान व्हायरल, पहा व्हिडिओ

ट्रक पडला ट्रॅक्टरवर, विचित्र अपघाताचा व्हिडिओ तुफान व्हायरल, पहा व्हिडिओ

राजस्थानमधील जयपूरमध्ये नुकत्याच घडलेल्या एका भयंकर अपघाताची घटना समोर आली ...
पुढे वाचा
तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |e-mudra loan 2025 |sbi e mudra loan.

तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |e-mudra loan 2025 |sbi e mudra loan.

e-mudra loan तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन पहा संपूर्ण माहिती ...
पुढे वाचा

Leave a Comment