व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

2,443 कोटी अनुदान मंजूर; पहा GR : Kharip nuksan bharpai 2024

     

Kharip nuksan bharpai 2024 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

         महाराष्ट्रातील 2023 खरीप हंगाम मधील अतिवृष्टी नुकसान भरपाई आलेली आहे खरीप हंगाम अधिवृष्टी नुकसान भरपाई साठी 2443 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. याबाबत शासनाने शासन निर्णय काढलेला आहे आणि अशा मध्ये शेतकऱ्यांना अर्थ दिलासा मिळणार आहे खरीप हंगाम 2023 मध्ये महाराष्ट्रातील अतिवृष्टी जनक पाऊस झाला होता आणि शेतकऱ्यांना खरीप पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकऱ्यांचे त्यावेळी पंचनामे झाले होते.

    या निर्णयामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी तात्काळ रक्कम जारी करण्यात आली होती पण काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये अजून पर्यंत ही नुकसान भरपाई पोहचलेली नव्हती त्यामुळे आता सरकारने सरसकट नुकसान भरपाईचा जीआर काढलेला आहे आणि त्यासाठीच राज्यातील दुष्काळ सदृश्य 40 मंडळांमध्ये नुकसानही भरपाई मिळणार आहे. महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलेला होता अशा मध्ये ह्या दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये आता ही नुकसान भरपाई वाटप होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी मदत दिली जाणार आहे.

         2023 खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2443 कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. 9 नोव्हेंबर 2023 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, 40 दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित केले जाणार आहे.

अनुदान वितरणाची प्रक्रिया:

  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी, त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात 7/12 उतारा आणि नुकसान झालेल्या पिकाचा पंचनामा सादर करणे आवश्यक आहे.
  • जिल्हास्तरीय समिती नुकसान भरपाईसाठी अर्जांची छाननी करेल आणि पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करेल.
  • या यादीला मंजूरी मिळाल्यानंतर, अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

अनुदानाची रक्कम:

  • ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्यांना प्रति हेक्टर 6800 रुपये अनुदान दिले जाईल.
  • ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे 16% ते 33% पर्यंत नुकसान झाले आहे, त्यांना प्रति हेक्टर 4000 रुपये अनुदान दिले जाईल.

महत्वाचे मुद्दे:

  • 2023 खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे 40 तालुक्यांमधील 5.54 लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे.
  • 2443 कोटी रुपये अनुदानातून 11.08 लाख शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
  • शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत नुकसान भरपाईसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

Kharip nuksan bharpai 2024 अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चा :

         तसेच सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अशा मधील दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना 31 मार्च 2023 पूर्वी नुकसान भरपाई मिळणार आहे.
                त्याचबरोबर नियमित कर्ज फेड करणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे आत्तापर्यंत अनुदानापोटी 4700 कोटी वितरित करण्यात आले असून जवळपास 12 लाख शेतकऱ्यांनी याचा लाभ झालेला आहे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

काय आहे शासन निर्णय :

        खरीप हंगाम 2023 करीत दुष्काळ जाहीर केलेला ४० तालुक्यामधील खातेदार काना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेला दररोजगार राज्य आपत्ती पतीचा निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 2 कोटी 44 लाख 322.71 रुपयांचा निधी वितरित करण्यास शास्त्राची मंजुरी आलेली आहे

Kharip nuksan bharpai 2024 अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांची नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विहीर दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. महसूल वन विभाग राज्या आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष दर विहित करण्यात आलेले आहेत9/11/2023 च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!