व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

रुपटॉप सोलर ऊर्जा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत | apply for rooftop solar yojna

Rooftop Solar Yojana Online Registration Process

अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇

  • अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • होम पेज वर Apply For Solar Rooftop बटनावर क्लिक करायचं आहे.
rooftop solar yojana home page
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला तुमचं राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करायची आहे.
rooftop solar yojana state
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
rooftop solar yojana apply now
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात या योजनेचा अर्ज ओपन होईल अर्ज भरायच्या आधी दिलेल्या सूचना वाचून घेणे आवश्यक आहे.
  • आता अर्जात विचारलेली खालीलप्रमाणे सर्व माहिती भरायची आहे.

इतर काही योजना:👇👇

ट्रॅक्टर अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

कुसुम सोलर योजना

नमो शेतकरी महा सन्मान योजना

rooftop solar yojana form
  • Consumer Number येथे तुम्हाला तुमचा Consumer Number टाकायचा आहे (Consumer Number तुमच्या विज बिलावर दिलेला असतो)
  • Consumer Number टाकल्यावर तुम्हाला एक Pop Up येईल त्याला OK करायचं आहे.
  • Ok केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज Open होईल. 
  • या नवीन पेजवर तुम्हाला
    1. ग्राहक जोडणी प्रकार: तुम्हाला Low Tension किंवा High Tension निवडायचं आहे. (1 ते 3 किलोवॅट पर्यंत Low Tension आणि त्या पुढील किलोवॅट High Tension मध्ये येतात.)
    2. तुमचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे.
    3. Biling Unit टाकायचं आहे. आणि Search Consumer वर क्लिक करायचं आहे.
  • आता तुमच्या समोर तुमची सर्व माहिती दिसेल.
  • या मध्ये तुम्हाला तुमची राहिलेली माहिती (Email, Mobile Number) भरायची आहे किंवा Update करायची आहे. 
  • सर्व माहिती भरून झाल्यावर I Agree वर क्लिक करून Submite वर क्लिक करायचं आहे.
  • यानंतर तुम्हाला Data Submitted Successfully चा Message दिसेल त्याला Ok करायचं आहे.
  • आता तुम्हाला पहिल्या टॅबवर पुन्हा जायचं आहे त्यावर तुम्ही भरलेला आणि Update केलेली सर्व माहिती दिसेल. 
  • आता तुम्हाला उर्वरित माहिती भरायची आहे
  • तुम्हाला अर्जामध्ये तुमचा Landmark टाकायचा आहे.
  • ई-मेल टाकायचा आहे. 
  • आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
  • आता तुम्हाला Scheme Name मध्ये MNRE-RTS-PH II Subsidy निवडायचं आहे. (या योजनेचा दुसरा टप्प्याअंतर्गत लाभ घेऊ इच्छितो)
  • आता RE Generator Type मध्ये Solar ला टिक करायचं आहे व Connection Type मध्ये Only rooftop capacity निवडायचं आहे.
  • Rooftop Capacity मध्ये तुम्हाला ज्या किलोवॅट ची गरज आहे ती टाकायची आहे (1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट)
  • Output Voltage Of RE System मध्ये 230/240 Volt निवडायचं आहे. 
  • Do you want to maintain the chronology in case of there is indequate distribution transformer capacity : No करायच आहे.
  • त्यानंतर तुहाला Instaltion Cost दिसेल ज्यामध्ये तुम्हाला सबसिडी दिली जाते व तुम्हाला भरावयाची रक्कम दिलेली आहे. ( Estimate Cost to be bome by consumer in Rs. XYZ)
  • आता तुहाला Generate OTP करून रक्कम भरायची आहे.
  • तुम्हाला तुमचे Application Status तपासायचे करायचे आहे.
  • तुमचं Application Accept झाल्यावर तुम्हाला Annexure Form भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून जवळच्या विदयुत महावितरण कार्यालयात जमा करायचे आहे. 

Leave a Comment

error: Content is protected !!