गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Registration Process

पशू अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल.
  • होम पेज वर अर्जदार नोंदणी वर क्लिक करा.
mendhi-kukutpalan-talanga-sudharit-pille-anudan-yojana yojana
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि सोबत आवश्यक कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
mendhi-kukutpalan-talanga-sudharit-pille-anudan-yojana yojana
  • अर्ज भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल
Telegram GroupJoin
शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ई-मेलahyojana2022[at]gmail[dot]com
कॉल सेंटर संपर्क (10AM to 6PM)1962
टोल फ्री संपर्क (8AM to 8PM)18002330418

इतर काही योजना: 👇👇

इलेक्ट्रिक मोटर पंप योजना

रूफटॉप सोलार योजना

शेळीपालन अनुदान योजना

शेतमाल पॅकिंग साठी शेड योजना

गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेनंतर्गत गाय म्हैस शेळी मेंढी च्या खरेदीसाठी आर्थिक अनुदानाचा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने एकाचवेळी अनेक अर्ज केल्यास अर्ज रद्द केले जातील.

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी तसेच पशुपालक गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत.

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेअंतर्गत काय लाभ दिला जातो?

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यास पशु पालनासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.

सारांश       

आशा करतो कि गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

शेतकऱ्यांसाठी मोफत सौरपंप : कुसुम सोलार योजना

शेतकऱ्यांसाठी मोफत सौरपंप : कुसुम सोलार योजना

कुसुम सोलार योजना ही भारत सरकारने सिंचनासाठी सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन ...
पुढे वाचा
अँड्रॉइड मोबाईलचे फाइंड माय डिवाइस हे ॲप कसे वापरावे|तुमच्या मोबाईल चे लोकेशन ट्रॅक करा. | Track your mobile using find my device app.

अँड्रॉइड मोबाईलचे फाइंड माय डिवाइस हे ॲप कसे वापरावे|तुमच्या मोबाईल चे लोकेशन ट्रॅक करा. | Track your mobile using find my device app.

स्मार्टफोन हरवल्यास मोठे समस्या निर्माण होते. आर्थिक नुकसान होण्यासोबतच डेटा ...
पुढे वाचा
इंस्टाग्राम वरून फोटो व्हिडिओ कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती पहा.

इंस्टाग्राम वरून फोटो व्हिडिओ कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती पहा.

सोशल मीडिया अॅप इंस्टाग्रामवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे ...
पुढे वाचा
आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असे करा तयार | create ayushyaman bharat golden card.

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असे करा तयार | create ayushyaman bharat golden card.

आयुष्मान भारत हेल्थ कार्ड तयार कसे करायचे खालील स्टेप्स फॉलो ...
पुढे वाचा
प्रधानमंत्री उज्वला योजना |PM ujwala yojna |gas subsidy scheme

प्रधानमंत्री उज्वला योजना |PM ujwala yojna |gas subsidy scheme

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दुहेरी लाभ मोदी सरकारच्या या घोषणेनंतर आता ...
पुढे वाचा
तुमच्या फोनवरून काढा ऑनलाईन मोफत कोटक महिंद्रा बँक अकाउंट

तुमच्या फोनवरून काढा ऑनलाईन मोफत कोटक महिंद्रा बँक अकाउंट

मित्रांनो नमस्कार, आजच्या ऑनलाईन युगात प्रत्येकाकडे बँक खाते असणे आवश्यक ...
पुढे वाचा
1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

जुने सातबारे, फेरफार खाते उतारे कसे पाहायचे Bhumi Land Records ...
पुढे वाचा
पॉवर टिलर अनुदान योजनेअंतर्गत महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज कसा करावा.

पॉवर टिलर अनुदान योजनेअंतर्गत महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज कसा करावा.

पॉवर टिलरसाठी अर्ज कुठे करायचा? आपण महा डीबीटी पोर्टल (Farmer ...
पुढे वाचा

Leave a Comment