पर्सनल लोन घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇
या योजनेअंतर्गत अर्ज कोठे करावा.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नजीकच्या बॅंकेत जाऊन अर्ज करावा लागेल. अर्जासोबत केवाईसी म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक, जमिनीची कागदपत्रे व पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल. तसेच अर्जदार या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. त्यासाठी अर्जदाराला जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर कागद तपासणी पूर्ण झाल्यास पात्र पशुपालकांना १५ दिवसांमध्ये किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.
किंवा
तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा CSC सेंटर मध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता.
तुम्हाला अशाप्रकारे, कोण-कोणत्या जनावरांसाठी कर्ज पाहिजे त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता.