महाराष्ट्रात24, 25, 26 व 27 नोव्हेंबर ला ठराविक राज्यात ठिकाणी मुसळधार पाऊस

पंजाब डख हवामान अंदाज

राज्यात 🌧️ 24 नोव्हेंबर 25 ,26, 27, नोव्हेंबर 2023 पर्यंत 🌧️ पाउस येतोय .– पंजाब डख

युट्यूब व्हिडिओ

🔴 राज्यात भाग बदलत पाउस पडेल सर्वदुर नसेल पण जोरात पडेल.

🟡 चंद्रपुर . यवतमाळ . नादेंड हिंगोली .परभणी लातुर नादेंड बिड धाराशिव सोलापुर पढंरपुर सांगली सातारा कोल्हापुर पूणे नगर . नाशिक मुंबई संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम . या जिल्हात येणार आहे. सर्वदुर नाही जिल्हाच्या काही भागात पडेल काही सुटेल पण पाउस येणार आहे.

तुमच्या जिल्ह्यासाठी स्पेशल हवामान अंदाज पहा👈

जास्त प्रमाणात पाउस आहे. सर्वदुर नाही👇 .

🟣 नांदेड . यवतमाळ लातुर सोलापुर धाराशिव . सांगली . नगर पूणे इगतपुरी नाशिक मुंबई नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा संभाजीनगर बिड अकोला वाशिम हिगोली . अमरावती जालना .

🟡 माहितीस्तव- . दि 24,25,26,27. नोव्हेबर 2023 या तारखेत राज्यात पाउस येण्याची शक्यता आहे तो पाउस सर्वदुर नसुन पण पाउस येणार आहे राज्यात सर्व जिल्हात थोड्या फार प्रमाणात पाउस आहे सर्वदुर नाही हे लक्षात घ्यावे . विदर्भ मराठवाडा .मध्यमहाराष्ट्र .प महाराष्ट्र . उत्तर- महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिक पाउस हजेरी लावणार आहे सर्वदुर नाही .

राज्यांचा अदांज👇
🟡 तामीळनाडु आध्रप्रदेश कर्नाटक केरळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात या राज्यात अवकाळी पाउस येणार पडणार आहे..

टिप- ज्यांना अंदाज आवडत असेल तर पहावा नसता दुर्लक्ष करा .👇

🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

https://chat.whatsapp.com/FI0QFknxrLD4DVudZHSXAM

जिल्ह्यांनुसार चार दिवसांचा हवामान अंदाज👇

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मुपो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा) 20 नोव्हेंबर सोमवार
दि 21/ 11 /2023

सरकारकडून 3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर पंपाचे नवीन दर जाहीर.|Kusum Solar Pump Price.

सरकारकडून 3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर पंपाचे नवीन दर जाहीर.|Kusum Solar Pump Price.

Kusum Solar Pump Price नमस्कार शेतकरी बांधवानो, केंद्र सरकारच्या सौर ...
पुढे वाचा
ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 / ट्रॅक्टर सबसिडी योजना. | Tractor subsidy scheme in Maharashtra

ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 / ट्रॅक्टर सबसिडी योजना. | Tractor subsidy scheme in Maharashtra

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत ...
पुढे वाचा
फक्त मोबाइल नंबर टाका आणि कोणाचेही लाईव्ह लोकेशन पहा |location tracker app download

फक्त मोबाइल नंबर टाका आणि कोणाचेही लाईव्ह लोकेशन पहा |location tracker app download

जेव्हा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा त्या व्यक्तिच्या ...
पुढे वाचा
Pm Kisan Yojana Rejected Farrmers list :- पी एम किसान योजनेतून हे शेतकरी अपात्र झाले, यादी पहा

Pm Kisan Yojana Rejected Farrmers list :- पी एम किसान योजनेतून हे शेतकरी अपात्र झाले, यादी पहा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ...
पुढे वाचा
या प्रकारे करा सातबारा 7/12 उतारा डाऊनलोड

या प्रकारे करा सातबारा 7/12 उतारा डाऊनलोड

शासनाच्या महाभुलेख वेबसाइटवरून डाऊनलोड करा. महाभुलेख वेबसाइटवर जा: https://bhulekh.mahabhumi.gov.in/.तुमचा जिल्हा ...
पुढे वाचा
प्लॅस्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना | मल्चिंग पेपर साठी ५०% अनुदान मिळणार

प्लॅस्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना | मल्चिंग पेपर साठी ५०% अनुदान मिळणार

मित्रांनो, शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध अशा योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये भाजीपाला ...
पुढे वाचा
गुगल पे वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा |Personal loan on Google Pay

गुगल पे वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा |Personal loan on Google Pay

सह्याद्री हवामान राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आजपासून (ता. २४) ...
पुढे वाचा

Leave a Comment