Sukanya Samruddhi Yojana: नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या न्यूज पेपर वरती एका शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेविषयी जाणून घेणार आहोत आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्या मुलीच्या लग्नासाठी सरकारकडूनच पैसे मिळणार आहेत. आणि हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत हे देखील आज आपण या पोस्टमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तुमच्या घरामध्ये जर मुलगी जर मला आली तर काळजी करण्याची गरज नाही. कारण की आता शासनाने मुलींसाठी बऱ्याचशा कल्याणकारी योजना आणलेला आहेत आणि या योजनांमुळे प्रत्येकाची मने जिंकण्यासाठी शासन पुरेसा ठरलेला आहे. तर मित्रांनो ही योजना कोणती आहे.? ते देखील आज आपण जाणून घेणार आहोत. सरकारने आताही धडक योजना सुरू केली असून या योजनेच्या मॅच्युरिटी वर तुम्हाला एक मोठी रक्कम मिळणार आहे.
सुकन्या समृद्धी योजनेबाबत संपूर्ण माहिती पहा. 👇
मित्रांनो या योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना असून यामध्ये तुम्हाला शामिल होण्यासाठी बरेचसे महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवावे लागणार आहेत. जर तुम्हाला तुमच्या मुलीचे खाते या योजनेअंतर्गत उघडून तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सर्व नियम अटी आणि अटी जाणून घेतल्यानंतरच तुम्ही लाभ घेऊ शकता. यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून त्यावर जे परिपूर्ण व्याज होणार आहे त्या व्याजाच्या स्वरूपात आपल्याला चांगल्या पद्धतीने शासनाकडून पैसे मिळणार आहेत. मित्रांनो या योजनेची सर्व माहिती पाहण्यासाठी वरती दिलेल्या किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत शासन निर्णय देखील तुम्ही पाहू शकता.
पाच मिनिटात पाच लाख रुपयांचा लोन मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
यांना उघडता येणार खाते.
मित्रांनो आपल्या भारत देशाची सर्वात मोठी योजना सुकन्या समृद्धी योजना म्हणून मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. याचा सर्वात बंपर फायदा सर्वच नागरिकांना मिळत आहे. जर तुम्हाला सुद्धा मुलगी असेल आणि तुमच्या मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी आहे तर तुम्ही सुद्धा या योजनेअंतर्गत खाते उघडू शकता. कुठल्या गुंतवणूकदाराला त्याच्या मुलीचा जन्म झाला तर लगेचच या योजनेमध्ये खाते उघडता सुद्धा येते. तसेच पंधरा वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागणार आहे त्यामुळे मोठी ठेव तुमची या योजनेमध्ये तयार होणार आहे.
या योजनेचा शासन निर्णय व जीआर पहा👇👇
तुमची मुलगी अठरा वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर मॅच्युरिटी रकमेच्या 50 टक्के रक्कम सह आपल्याला योजने मधून पैसे काढता येतात. जर मुलगी एकवीस वर्षाची झाली तर उर्वरित रक्कम आपल्याला काढता येणार आहे. अठरा वर्षानंतर जी पन्नास टक्के रक्कम येणार आहे त्यामध्ये आपण मुलीचे शिक्षण पूर्ण करू शकतो तसेच 21 वर्षांनी जी पूर्ण रक्कम मिळणार आहे त्यामध्ये लग्नकार्य आरामात होऊ शकते. अशा पद्धतीची ही योजना असणार आहे.
दर महिन्याला इतकी करावी लागणार गुंतवणूक.?
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर प्रति महिना 12500 रुपये पर्यंत पैसे गुंतवू शकता. यानंतर आपल्याला एका वर्षामध्ये दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करावे लागणार आहे. या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाही तसेच आपल्याला मॅच्युरिटी वर या रकमेवर व्याजदर 7.6% पर्यंत मिळणार आहे. तसे तर मित्रांनो आपण एक हजार रुपये प्रति महिन्यापासून सुद्धा पैसे गुंतवणूक करून या योजनेमध्ये भरू शकतो. पण याचा जो परतावा आहे तो खूपच कमी म्हणजे 6.5 लाख रुपये पर्यंत येतो.