तुमच्या गावची मतदार यादी डाऊनलोड करा | मतदान कार्ड डाउनलोड करा व नवीन काढा. |Voting card download,list.
तुमच्या गावाचा विकास होण्यासाठी चांगले उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या गावातल्या आणि तुमच्या वॉर्डातल्या उमेदवाराची सगळी माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू