व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

E-pik pahani (ई-पिक पाहणी) नाही केली तर तुम्हाला पिकविमा किंवा नुकसान भरपाई मिळनार नाही..




E-pik pahani ई-पिक पाहणी नाही केली तर तुम्हाला पिकविमा नुकसान भरपाई मिळनार नाही.. (E-pik pahani) नमस्कार शेतकरी बांधवांनो,ई- पीक पाहणी करणे खुप महत्वाचे आहे. शेतामध्ये पीक असतांना ई- पीक पाहणी अवश्य करावी. जर शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी केली नाही तर त्यांचे शेतीचे संपूर्ण क्षेत्र पडीत दाखवल्या जाईल. ई- पीक पाहणी करणे गरजेचे आहे तसे न केल्यास आपल्याला अतिवृष्टी झाल्यानंतर शासकीय अतिवृष्टी अनुदान, पिक विमा अनुदान, बॅंकाचे पिक कर्ज,व इतर शासकीय लाभ मिळणार नाहीत. (Pik vima)

ई पीक पाहणी करण्यासाठी खाली क्लिक करा.





पिकविमा, अतीवृष्टी नुकसान भरपाई यांसारख्या सर्व लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई- पिक (e-pik pahani) पाहणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी करायची राहीली असेल तर दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी ई- पिक पाहणी करून घ्यावी. अन्यथा या हंगामात आपली शेती पडीक दाखविली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (agriculture news Maharashtra)

ई-पिक पाहणी कशी करावी step by step 👇👇👇


ई-पिक पाहणी प्रकल्पासाठी शासनाकडून नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. दिलेल्या निर्देशानुसार 30/जुलै हि अंतीम तारीख आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले नुकसान टाळण्यासाठी ई-पिक पाहणी करून घ्यावी. व ई-पिक पाहणी करत असताना जर काही अडचणी आल्या तर तातडीने संबंधित तलाठ्याला संपर्क साधावा.

ई-पिक पहानी ॲप काय आहे?

ई-पिक पहाणी ॲप हा एक डिजिटल उपक्रम आहे जो सरकारी अधिकाऱ्यांनी कृषी विभागांच्या सहकार्याने सुरू केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि संबंधित माहिती सहज आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देणे हे अॅपचे उद्दिष्ट आहे. “पिक पहाणी” हा सामान्यतः विशिष्ट प्रदेशांमध्ये वापरला जाणारा शब्द आहे, ज्यामध्ये जमिनीबद्दल आवश्यक तपशील, जसे की मालकी, सर्व्हे नंबर, जमिनीची व्याप्ती, जमिनीचा प्रकार आणि कोणतेही दायित्व असल्यास त्या कागदपत्रांचा संदर्भ दिला जातो.

1 thought on “E-pik pahani (ई-पिक पाहणी) नाही केली तर तुम्हाला पिकविमा किंवा नुकसान भरपाई मिळनार नाही..”

Leave a Comment

error: Content is protected !!