Gai Mhais Sheli Mendhi Palan Anudan Yojana Registration Process
पशू अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल.
- होम पेज वर अर्जदार नोंदणी वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि सोबत आवश्यक कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
- अर्ज भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल
Telegram Group | Join |
शासनाची अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ई-मेल | ahyojana2022[at]gmail[dot]com |
कॉल सेंटर संपर्क (10AM to 6PM) | 1962 |
टोल फ्री संपर्क (8AM to 8PM) | 18002330418 |
इतर काही योजना: 👇👇
इलेक्ट्रिक मोटर पंप योजना
रूफटॉप सोलार योजना
शेळीपालन अनुदान योजना
शेतमाल पॅकिंग साठी शेड योजना
गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेनंतर्गत गाय म्हैस शेळी मेंढी च्या खरेदीसाठी आर्थिक अनुदानाचा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराने एकाचवेळी अनेक अर्ज केल्यास अर्ज रद्द केले जातील.
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी तसेच पशुपालक गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत.
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेअंतर्गत काय लाभ दिला जातो?
गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यास पशु पालनासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
सारांश
आशा करतो कि गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले गाय म्हैस शेळी मेंढी अनुदान योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.