व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

groww ॲप डाऊनलोड करा

groww ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा 👇👇

ग्रो अँप ची वैशिष्ट्ये / सुविधा (Features):

  • ग्रो अॅप अॅप्लिकेशन स्वरूपात Android व iOS वरती उपलब्ध आहे. ते Google Play Store किंवा Apple Store वरुन डाऊनलोड करू शकता.
  • हे अॅप युजर फ्रेंडली आहे म्हणजेच वापरण्यास सोपे आणि सुलभ आहे.
  • कागदपत्रांच्या शिवाय नवीन खाते तयार करू शकतो. (Paperless)
  • स्टॉक मार्केट मधील सध्याच्या किंमती अद्ययावत राहतात. (Price Updates)
  • एका क्लिक वरती आपली ऑर्डर प्लेस केली जाते.
  • शेअर बाजारामध्ये असलेल्या सर्व भारतीय कंपन्यांची माहिती पाहू शकता.
  • नुकत्याच आलेल्या आर्थिक विश्वातील बातम्या, व्हिडिओज, चार्ट्स आणि माहिती ग्राहकांना पुरवली जाते.
  • तुम्ही या आधी केलेल्या आर्थिक व्यवहारांचा तपशील (History) पाहू शकता.
  • Candlestick Chart च्या माध्यमातून ग्राहकांना कंपन्या किंवा मुच्युअल फंड ची विश्लेषण करता येते. तसेच त्यांची मागील कामगिरी पाहता येते.
  • ग्रो अॅप ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ‘कस्टमर सपोर्ट’ ची सुविधा पुरवते. तुम्ही चॅटिंगच्या स्वरूपात ही संवाद साधू शकता.

Leave a Comment