व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ किंवा फोटो मोबाईलवर कसा डाउनलोड करायचा | how to download Instagram photo and video in mobile

आजकाल आपण पाहिले तर सध्याच्या युगात सर्वात जास्त वापरले जाणारे जर कुठले सोशल मीडिया ॲप असेल तर ते इंस्टाग्राम आहे. आपण बघ मोठ्या प्रमाणात इंस्टाग्राम वरती एडवर्टाइजमेंट सोशल ऍक्टिव्हिटीज अशा बऱ्याच गोष्टी आपण सध्या इंस्टाग्राम वरती करू शकतो.

इंस्टाग्राम तुम्हाला मित्र, कुटुंब आणि जगातील इतर लोकांशी फोटो, व्हिडिओ आणि स्टोरीज द्वारे सहज कनेक्ट होण्यास मदत करते.तुम्ही तुमची आवड, छंद आणि व्यक्तिमत्व व्यक्त करण्यासाठी इंस्टाग्रामचा वापर करू शकता.व्यवसाय आणि उद्योजक त्यांच्या ब्रँड आणि उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इंस्टाग्रामचा वापर करू शकतात.तुम्ही तुमच्या आवडीनिवडी आणि छंद सामायिक करणारे समुदाय शोधू शकता.

नवीन लोकांशी मित्रत्व करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील कलाकार, उद्योजक आणि इतर प्रभावशाली व्यक्तींचे अनुसरण करून प्रेरणा आणि शिक्षण मिळवू शकता..तुम्ही विविध विषयांवर शिकण्यासाठी आणि नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी इंस्टाग्रामवर ट्यूटोरियल आणि व्हिडिओ शोधू शकता.

इंस्टाग्राम वरील व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

इंस्टाग्राम वरील व्हिडिओ डाऊनलोड होत नाही कारण :

इंस्टाग्राम वरील बरेच व्हिडिओ कॉपीराइटमुळे संरक्षित असतात आणि त्यांचे अनधिकृत डाऊनलोड आणि वितरण कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे.काही खात्यांमध्ये गोपनीयता सेटिंग्ज अशा प्रकारे सेट केल्या जातात की व्हिडिओ डाऊनलोड करणे अशक्य होते.कधीकधी, व्हिडिओ डाऊनलोड न होण्यामागे तांत्रिक अडचणी असू शकतात, जसे की वाई-फाय कनेक्शनमध्ये समस्या किंवा इंस्टाग्राम ॲपमधील  त्रुटी .आज आपण पाहूया इंस्टाग्राम वरून एकदम शॉर्टकट पद्धतीने रील कसे डाउनलोड करायचे. जर आपण पाहिले तर आपण रिल्स पाहत असताना आपल्याला जर डाऊनलोड करायची झाली .तर ती इंस्टाग्राम वरती होत नाही मग, यासाठी आम्ही तुम्हाला एक सोपा मार्ग सांगणार आहे इंस्टाग्राम व्हिडिओ दोन पद्धतीने डाऊनलोड करता येतो.

इंस्टाग्राम व्हिडिओ ची लिंक टाकून व्हिडिओ डाऊनलोड करून पहा.👇

⚪ लिंक पद्धतीचा वापर करून रील कशी डाउनलोड करावी.

  • सर्वात पहिला आपल्याला इंस्टाग्राम उघडायचे आहे व जे रील्स आपल्याला डाऊनलोड करायचे आहे ते रिल्स ओपन करावे लागेल.
  • ती रील तुमच्या इंस्टाग्राम वरती सेव करावी लागेलल.
  • त्यानंतर तुम्हाला त्या रीलच्या वरील बाजूस दिलेल्या तीन डॉट वरती क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर ते तीन डॉट ओपन झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला कॉपी लिंक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला गुगल वरती पुढील लिंक सर्च करायचे आहे. https://fastdl.app/
  • https://fastdl.app/ही लिंक ओपन झाल्यावर तुम्हाला पेस्ट लिंक ऑप्शन दिसेल या ऑप्शन वर क्लिक करावे.
  • व तुम्हाला इंस्टाग्राम व्हिडिओची कॉपी केलेली लिंक या वेबसाईट वरती पेस्ट करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला व्हिडिओ डायरेक्ट डाऊनलोड टू गॅलरी ऑप्शन यावरती क्लिक करायचे.
  • यानंतर तो व्हिडिओ डायरेक्ट गॅलरीमध्ये डाऊनलोड होईल.
  • व तुम्हाला अशा पद्धतीने इंस्टाग्राम वरून वेबसाईटच्या साह्याने व्हिडिओ डायरेक्ट डाऊनलोड करता येईल.

⚪ इन्स्टा प्रो ॲपचा वापर करून रिल किंवा व्हिडिओ डाऊनलोड करा.

  • आपल्याला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वर जावे लागेल.
    प्ले स्टोअर च्या सर्च बॉक्स मध्ये व्हिडिओ डाऊनलोड ॲप डाऊनलोड करावा लागेल.
  • हा ॲप डाऊनलोड झाल्यावर इन्स्टॉल करायचा आहे.
  • आता तुम्हाला इंस्टाग्राम ओपन करून जी रील डाउनलोड करायचे आहे ते ती रील ओपन करावी लागेल.
    व या रील वरील शेअर या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  • शेअर ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला त्यामध्ये व्हिडिओ डाऊनलोड एप्लीकेशन वरती क्लिक करावे.
  • त्यानंतर हा व्हिडिओ डायरेक्ट व्हिडिओ डाऊनलोड ॲप्लिकेशन मध्ये ओपन होईल.
  • हा व्हिडिओ व्हिडिओ डाऊनलोड मध्ये ओपन झाल्यावर डाऊनलोड ऑप्शन दिसेल तुम्हाला डाऊनलोड ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमचा व्हिडिओ डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये डाऊनलोड होईल.

⚪ Insta pro वापर करून व्हिडिओ डायरेक्ट डाऊनलोड होतो

यासाठी तुम्हाला वरील पद्धतीद्वारे कोणतीही स्टेप फॉलो करण्याची गरज नाही कारण इन्स्टा प्रो हे एक लेटेस्ट व्हर्जन आहे त्यामध्ये तुम्हाला इंस्टाग्राम पेक्षाही चांगला सुविधा दिल्या गेलेल्या आहेत. व आपण हे ॲप्लिकेशन इंस्टाग्राम पेक्षाही वापरण्यास सुलभ आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला वापरण्यासाठी एक साधी सोपी पद्धत आहे.

तुम्हाला सर्वप्रथम गुगल वरती आम्ही दिलेली पुढील लिंक पेस्ट करायचे आहे .👇

इन्स्टा प्रो ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

https://instagrampro.cc/instapro-apk

ही लिंक तुम्ही गुगलला पेस्ट केल्यावरती तुम्हाला एक एपीके डाउनलोड करावा लागेल हा एपीके डाउनलोड केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये नवीन इन्स्टा प्रो एप्लीकेशन डाउनलोड होईल .व यामध्ये तुम्हाला तुमची instagram ची आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे .लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचे इंस्टाग्राम अकाउंट ओपन होईल व अकाउंट ओपन झाल्यावर तुम्ही नॉर्मल इंस्टाग्राम सारखे हे इंस्टाग्राम देखील वापरू शकता. व तुम्ही कोणतीही रिल व स्टोरी फक्त एका क्लिक वरती डाऊनलोड करू शकता ते म्हणजे जे रील तुम्ही पाहत आहात त्या रील मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक एक ऑप्शन वाढतो तो म्हणजे डाउनलोड ऑप्शन व तुम्ही तो ऑप्शन क्लिक केल्यावर, ती रिल तुमच्या गॅलरीमध्ये डायरेक्ट डाऊनलोड होते व तुम्ही एकदम सोप्या व सहज पद्धतीने रील डाऊनलोड करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!