ट्रॅक्टर साठी बिनव्याजी कर्ज योजना |आण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना.

Annasaheb Patil Tractor Yojana | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मधून ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरु

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्भूमीवर ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरु करण्यात येत असून दसऱ्यापासून त्याची सुरवात करण्यात येत असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.

आण्णासाहेब साहेब पाटील ट्रॅक्टर योजना दसऱ्यापासून सुरू होणार आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇👇👇👇

आण्णासाहेब साहेब पाटील ट्रॅक्टर योजना दसऱ्यापासून सुरू होणार आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी वरील बटनवर क्लिक करा.☝️☝️☝️☝️

Annasaheb Patil Tractor Yojana

| शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध बाबींकरिता आर्थिक अनुदान देण्यात येते. अशा योजनांचा फायदा हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो आणि शेतीच्या संबंधित असलेली सगळी कामे  शेतकऱ्यांना सुलभतेने करता येणे सोपे होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अशा योजनांची आखणी सरकार कडून करण्यात येते.तसेच शासनाच्या विविध महामंडळाच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. अशा महामंडळाचा विचार केला तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) देखील खूप महत्त्वपूर्ण महामंडळ असून या माध्यमातून देखील अनेक योजना (Farmer Scheme) राबवण्यात येतात.

आण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर कर्ज योजनेसाठी पात्र असणाऱ्या बँकांची यादी.

ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% प्रस्ताव

Annasaheb Patil Tractor Yojana | मराठा समाजाला व्यवसायात सक्षम करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) १० लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जात होते. मात्र गेल्या काही वर्षामध्ये शेतीपूरक व्यवसायाच्या श्रेणीत ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांकडून ट्रॅक्टर खरेदी साठी कर्जाचे सर्वाधिक प्रस्ताव येत होते. एकूण प्रस्तावाच्या ५० टक्के एवढे त्याचे प्रमाण होते. जर बहुतांश युवकांनी ट्रॅक्टर (Tractor) घेतले तर त्यांचा व्यवसाय कसा होईल, कर्जदार हप्ते कसे फेडतील, याचा विचार करून महामंडळ प्रशासनाने ट्रॅक्टरसाठी कर्ज (Annasaheb Patil Tractor Yojana)  देणेच थांबवले होते. त्यामुळे असे शेकडाे प्रस्ताव पडून होते.या याेजनेत कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. कुठल्या व्यवसायासाठी कर्ज हवे, याची स्पष्ट माहिती त्यात भरावी लागते. अर्ज प्राप्त झाल्यानंतर महामंडळ व बँकेकडूनही स्थळ पाहणी होते. नंतरच पुढील प्रक्रिया पार पडते. या प्रस्तावात शेतीला जोड व्यवसाय म्हणून ग्रामीण भागातून ट्रॅक्टर (Tractor) खरेदीसाठी कर्जाला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. कृषी विभागाच्या (Maha DBT Farmer Scheme) योजनेतूनही ट्रॅक्टर (Tractor) दिले जात आहेत. परिणामी एकाच गावातील ट्रॅक्टरची संख्या वाढत असून त्याचा त्यांच्याच व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे ते कर्जाची परतफेड कशी करतील, यात कर्जदार बेरोजगार होईल व महामंडळ अडचणीत येईल. त्यामुळे महामंडळाने ट्रॅक्टरसाठी कर्ज (Tractor Loan) देणे थांबवले होते.

या योजनेमध्ये बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत खाली क्लिक करून पहा👇👇

आता आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ योजनेतून घेता येणार ट्रॅक्टर

Annasaheb Patil Tractor Yojana | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतील बंद करण्यात आलेल्या ट्रॅक्टर कर्ज (Tractor Loan) प्रकरणांचा व्याज परतावा व त्यासंबंधीची योजना पुन्हा सुरू करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.ट्रॅक्टर कंपन्यांना थेट कंपनीतून ट्रॅक्टर देण्याची विनंती केली असून त्यामुळे किमान एक लाख रुपये स्वस्त दराने ट्रॅक्टर उपलब्ध होतील व किमान एक महिन्यात व्याजाचा परतावा मिळावा यासाठी देखील प्रयत्न केला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच वैयक्तिक कर्ज(Personal Loan) व्याज परतावा योजनेअंतर्गत असलेली मर्यादा पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढवून कर्जाचा कालावधी (Tenure of loan) सात वर्षांपर्यंत करण्यात आला आहे.तसेच महामंडळाच्या माध्यमातून लहान स्वरूपात व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी लघु कर्ज योजनेची (Small Business Loan) सुरुवात देखील करण्यात येणार आहे.

आण्णासाहेब पाटील कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज करा.👇👇👇👇

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज (Education Loan) योजना मान्य करण्यात आली असून या दोन्ही योजनांबाबत लवकर शासन निर्णय होईल.महत्वाचे म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) करिता अधिवेशनात जो काही तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यापैकी 150 कोटी रुपये महामंडळाला वितरित करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. गेले दीड वर्ष शेतकरी पुन्हा ही योजना सुरू होईल या आशेवर होता व ही योजना सुरू झाली असून, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गतची मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढवून कर्जाचा कालावधी ७ वर्षांपर्यंत करण्यात आला आहे.ट्रॅक्टर अनुदान योजना (Tractor Anudan 2023) पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अगदी आनंदाचे वातावरण आहे.

ऑनलाइन पॅन कार्ड साठी अर्ज करा | apply for pan card.

ऑनलाइन पॅन कार्ड साठी अर्ज करा | apply for pan card.

ऑनलाइन पॅन कार्ड काढण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती पॅन कार्ड ...
पुढे वाचा
रूफटॉप सोलर योजना 2025 | rooftop solar scheme (suryaghar) 2025

रूफटॉप सोलर योजना 2025 | rooftop solar scheme (suryaghar) 2025

रूफटॉप सोलर योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण ...
पुढे वाचा
Instant personal loan mobile application |KreditBee या ॲप द्वारे 10 मिनिटात पर्सनल लोन मिळवा.

Instant personal loan mobile application |KreditBee या ॲप द्वारे 10 मिनिटात पर्सनल लोन मिळवा.

सध्याच्या काळात पैसा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. पैसा नसेल तर ...
पुढे वाचा
Phone pe वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा | best personal loan app.

Phone pe वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा | best personal loan app.

PhonePe personal loan apply: आज प्रत्येकाला पैशांची गरज असते, आणि ...
पुढे वाचा
फ्री सिलाई मशीन योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया.

फ्री सिलाई मशीन योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया.

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ...
पुढे वाचा
आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असे करा तयार | create ayushyaman bharat golden card.

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असे करा तयार | create ayushyaman bharat golden card.

आयुष्मान भारत हेल्थ कार्ड तयार कसे करायचे खालील स्टेप्स फॉलो ...
पुढे वाचा

Leave a Comment