किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे |किसान क्रेडिट कार्ड साठी बँकांची यादी | kisan credit card bank list

किसान क्रेडिट साठी अर्ज करण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

क्रेडिट कार्ड कसे काढावे – How to get a kisan credit card marathi .

चला आज आपण जाणून घेऊयात आपण कसे आपल्या बँक मधून किसान क्रेडीट कार्ड कसे ऑनलाइन आवेदन करू शकतो. यासाठी आपल्याला Registration Form भरायला पाहिजेत आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजेत.

सर्वप्रथम आपल्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइटवर सर्च ऑप्शनचा वापर करत वेबसाइट सर्च बॉक्स मध्ये टाइप करा “किसान क्रेडिट कार्ड”. आता सर्च रिझल्टमध्ये तुमच्या किसान क्रेडिट कार्ड पेजच्या लिंकवर क्लिक करा संबंधित पपेजवर जा. या पेजवरीळ ऑनलाईन अर्ज फॉर्मवर क्लिक करा आणि मागीतलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरा आणि फॉर्म जमा करा.

किसान क्रेडिट कार्ड साठी बँकांची यादी |kisan credit card bank list.

  • नाबार्ड (NABARD)
  • एक्सिस बँक (Axis Bank)
  • एचडीएफसी बँक (HDFC Bank)
  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
  • पंजाब नॅशनल बँक (PNB)
  • इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank)
  • बँक ऑफ इंडिया (Bank Of India)
  • बँक ऑफ महाराष्ट्र (bank of Maharashtra)
  • आयडीबीआय (IDBI)
  • इतर ग्रामीण बँक
  • जिल्हा बँक इत्यादी.

किसान क्रेडिट साठी अर्ज करण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

किसान क्रेडिट कार्ड साठी ऑफलाईन अर्ज |kisan credit Card apply offline

सर्व बँक ऑनलाइन आवेदन स्वीकारत नाहीत फक्त काही बँका ऑनलाइन आवेदन स्वीकारतात. तसेच आपल्याला बँकच्या वेबसाईट वर ऑनलाइन आवेदन व रजिस्ट्रेशन लिंक नाही मिळाली तर आपण ऑफलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून सर्व माहिती भरून त्यानंतर बँक मध्ये जमा करा. मी  खाली आपल्याला बँकच्या ऑफलाइन रजिस्ट्रेशन फॉर्मची ऑफिसियल लिंक दिलेली आहे, यावर क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. kisan credit card pdf in marathi खाली दिलेली आहे.

किसान क्रेडीट कार्डचे फायदे

पी एम किसान लाभार्थी यादी

पी एम किसान लाभार्थी यादी

लक्षात ठेवा (वेबसाईटवर गेल्यानंतर या स्टेप फॉलो करा) (PM KISAN)वेबसाईटवर ...
पुढे वाचा
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 5000 रुपये शिष्यवृत्ती

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 5000 रुपये शिष्यवृत्ती

उच्च प्राथमिक शिक्षणामधून उत्तीर्ण होणाऱ्या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या ...
पुढे वाचा
ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 / ट्रॅक्टर सबसिडी योजना. | Tractor subsidy scheme in Maharashtra

ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 / ट्रॅक्टर सबसिडी योजना. | Tractor subsidy scheme in Maharashtra

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत ...
पुढे वाचा
फेरफार उतारा कसा काढायचा? | How to download ferfar land record.

फेरफार उतारा कसा काढायचा? | How to download ferfar land record.

फेरफार उतारा कसा काढायचा? स्टेप बाय स्टेप माहिती. फेरफार उतारा ...
पुढे वाचा
डिजीलॉकर वापरा व्हॉट्सॲप वरून

डिजीलॉकर वापरा व्हॉट्सॲप वरून

व्हॉट्सअपवर DigiLocker वापरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा: तुमच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपवर ...
पुढे वाचा
गाय गोठा अनुदान योजनेसाठी पात्रता कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत.

गाय गोठा अनुदान योजनेसाठी पात्रता कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत.

गाय गोठा योजनेचे लाभार्थी Gai Gotha Yojana Beneficiary महाराष्ट्र राज्यातील ...
पुढे वाचा

Leave a Comment