सोप्या पद्धतीने कोटक बँकेत खाते काढण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेची प्रक्रिया करा.
- कोटक महिंद्रा बँकच्या वेबसाइटला भेट द्या आणि “खाते उघडा” वर क्लिक करा. बँकेच्या वेबसाइटवर जाण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
- आपल्या वैयक्तिक माहितीसह फॉर्म भरा, ज्यात आपले नाव, ईमेल, आणि मोबाइल नंबर यांचा समावेश आहे.
- त्यानंतर तुम्ही दिलेल्या ईमेलवर एक OTP पाठवला जाईल, तो OTP टाकून Verify करा.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक प्रविष्ट करा आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो प्रविष्ट करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे upload करायची आहेत.
- तुमचा सेल्फी फोटो, PAN कार्डचा फोटो, आणि तुमच्या सहीचा फोटो अपलोड करायचा आहे
- खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- “पुढे” वर क्लिक करा. तुमचे बेसिक कोटक महिंद्रा बँक अकाउंट तयार होईल.
- यानंतर KYC पूर्ण करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कॉल चा पर्याय निवडावा लागेल.
- या व्हिडिओ कॉल दरम्यान बँकेचे कर्मचारी तुम्हाला तुमचे नाव, पत्ता इत्यादी माहिती विचारतील, त्याचबरोबर तुम्हाला तुमचे Pan कार्ड दाखवावे लागेल.
- तुम्ही दिलेल्या ईमेल वर तुमच्या नवीन खात्याबद्दल माहिति मिळेल.
- त्यानंतर तुम्ही Kotak811 ॲप डाऊनलोड करून तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करून लॉगिन करा.