व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

मोबाईल वरून जमीन कशी मोजावी |मोबाईल वरून जमीन मोजण्यासाठी नवीन एप्लीकेशन|land area calculator.

मोबाईलवरून जमीन मोजण्याची सोपी पद्धत! आता जमीन मोजा मिनिटांत! Jamin mojani mobile



आजच्या लेखामध्ये आपण मोबाईल ॲप वापरुन शेत किंवा कोणत्याही जमीनीचं मोजमाप कसं करायचं हे सविस्तर वाचणार आहोत. तुम्हाला खूप माहिती मिळेल. लेख शेवटपर्यंत वाचा. जमीन मोजताना कशी मोजायची ही चिंता सोडा ह्या लेखामध्ये याबद्दल सर्व गोष्टी सांगणार आहोत. शेतकर्‍यांची अडचण अशी आहे की, जेव्हा त्यांना कोणताही आकडा दिला जातो तेव्हा तो एकरात असतो आणि त्यांची शेतं गुंठे, एकर, बिघा, बिस्वा, किला कठ्ठा अशी असतात. जमीनीचा आकार मोठा असो की लहान, मग आपल्या जमीनीत किती झाडे लावली जातील आणि त्याची किंमत किती असेल हे आपल्याला माहीत नसतं. काम करायला सुरूवात करताना किंवा जमीन विकताना मोजणी करण्यासाठी बराच खर्च येतो. असा खर्च कधी कधी परवडणारा नसतो म्हणूनच तुम्ही स्वस्तात स्टँडर्ड पद्धतीने मोबाईल ॲप मधून जमीन मोजू शकता.

Land Measure on Mobile: शेतकऱ्यांना जर शेतजमिन मोजण्याची ठरल्यावर शेतकऱ्यांना जमीन मोजणी साठी आधी अर्ज करावा लागतो त्यानंतर तो अर्ज मंजूर झाल्यानंतर सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांची जमीन मोजणी करण्यासाठी शेतात येतात. यात शेतकऱ्यांचे पैसे व वेळ वाया जातो. या सर्वांवर एक पर्याय म्हणजे डिजीटल पद्धतीने शेतकऱ्यांना ऑनलाईन आपल्या जमीनीचा नकाशा व जमीनीची मोजणी करण्यासाठी जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर (GPS Area Calculator App) हे मोबाईल ॲप लाँच केले आहे

मोबाईल वरून जमिनीची मोजणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇

काय आहे GPS Area Calculator App?


जीपीएस एरिया कॅलक्युलेटर (GPS Area Calculator) या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या जमीनीची मोजणी हेक्टर(Hector), एकर(Acre), आणि गुंठ्यामध्ये किंवा इतर कोणत्याही जमिन मोजण्याच्या प्रकारांमध्ये करू शकतात.

How to measure land through mobile मोबाईल द्वारे जमिनीची मोजणी कशी करावी


सर्व प्रथम तुम्हाला GPS Area Calculator हे ॲप प्लेस्टोर वरून डाउनलोड करावे लागेल.
GPS Area Calculator ॲप डाऊनलोड केल्यानंतर जमिनीच्या अचूक मोजणी साठी मोबाईल लोकेशन (Location) चालू करा. नंतर
GPS Area Calculator ॲप ओपन करावे त्यानंतर वॉकिंग (Walking) या पर्यायावर क्लिक करा.
Walking या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या क्षेत्राची मोजणी करायची असेल त्या क्षेत्राच्या हद्दीवरून चालत चालत मोजणी करता येईल.
जमिनीच्या संपूर्ण हद्दीवरून फिरून झाल्यानंतर तीन डॉटवर (टींब) क्लिक करा.
तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जमिन मोजणी हेक्टर, एकर, किंवा गुंठ्यामध्ये यांपैकी एक पर्याय सिलेक्ट केल्या नंतर जमिनीची मोजणी दिसेल.

GPS Area Calculator एप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇👇

गुगल मॅप वरून जमीन मोजणी

जर आपल्याला गुगल मॅप वरून जमीन सिलेक्ट करून मोजणी करायची असेल, तर आपण निळ्या रंगाचा दुसरा पर्याय निवडून जमीन गुगल मॅप मध्ये आपली जमीन निवडून आपली जमीन ही मोजू शकता.

आपण वरील दोन्ही पर्याय निवडून आपली जमीन किती आहे हे मोबाईलवरच मोजू शकता तेही अगदी मोफत व विना खर्च. धन्यवाद.

Tags:GPS Area Calculator App, GPS Area Calculator App kay ahe, How to use GPS Area Calculator App, jamin mojani calculator, Land Count on Mobile, land count on mobile in marathi, Land Measure on Mobile, जमीन मोजणी सोपी पद्धत, जमीन मोजण्याचे ॲप, मोबाईलवर जमीन कशी मोजावी

Leave a Comment

error: Content is protected !!