नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारे एक महत्त्वाचे अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्या योजनेचा पुढील अर्थात चौदावा हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता पंतप्रधानाच्या हस्ते वितरित केला आहे. आणि मित्रांनो याच वितरण करत असताना महाराष्ट्रातील 85 लाख हजार शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले आहे.
पण जवळजवळ 50 लाख शेतकरी या योजनेमध्ये केवायसी न केल्यामुळे अपात्र ठरलेली आहेत. त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून kyc करा
मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान सन्मान निधीच्या अंतर्गत पात्र होण्यासाठी फिजिकल वेरिफिकेशन अर्थातल्यांचा जो डाटा आहे तो डाटा चेक केला जात आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची एकेवायसी केली जात आहे याचबरोबर शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक करण्यात आलेले आणि या तिन्ही अटीची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले ज्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातील 76 लाख 55 हजार शेतकरी या तिन्ही अटीची पूर्तता केल्यामुळे पात्र करण्यात आलेले आहेत.
पी एम किसान योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खाली क्लिक करा.👇👇👇
याआधी 27 फेब्रुवारी 2023 रोजी देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 13वा हप्ता आला होता. हा हप्ता जाहीर करण्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
तेरावा हप्ता कधी आला
याआधी 27 फेब्रुवारी 2023 रोजी देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 13वा हप्ता आला होता. हा हप्ता जाहीर करण्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. वास्तविक, पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. मोदी सरकार हे पैसे 2000-2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये जारी करते. मात्र, आता 14 व्या हप्त्याबाबत शेतकरी चिंतेत असून सोशल मीडियावरही या चर्चेला उधाण आले आहे.
या तारखेला पैसे येणार
देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM किसान सन्मान निधी) योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र, किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता काही काळ रखडला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. भारत सरकारने 14 व्या हप्त्यासाठी पैसे हस्तांतरित करण्यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. भारत सरकार 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जारी करण्याबाबत पीएम किसान पोर्टलवर एक घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की सरकार जून महिन्यात 14 व्या हप्त्यासाठी पैसे हस्तांतरित करू शकते. मात्र, तसे झाले नाही. सरकार आता 27 जुलै रोजी 14 व्या हप्त्यासाठी पैसे हस्तांतरित करणार आहे.
महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना पीएम किसान निधी सोबत, नमो शेतकरी योजनेअंतर्गत चार हजार रुपये येणार.
4000 रू. येण्यासाठी येथे क्लिक करा
यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत
अनेकांना पीएम किसान सन्मान निधीचा 14वा हप्ता मिळणार नाही. वास्तविक, हे असे लोक आहेत ज्यांचा 13 वा हप्ता अद्याप आलेला नाही किंवा ज्यांचे ई-केवायसी अद्याप झालेले नाही. तुमच्या आधार कार्डमध्ये चूक झाली तरी तुमचा 14 वा हप्ता थांबवला जाऊ शकतो. दुसरीकडे, जर तुमचे ई-केवायसी झाले नसेल, तर ते पूर्ण करा. यासोबतच तुमच्या आधार कार्डमध्ये काही चूक असल्यास ती त्वरित दुरुस्त करा. तर असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या बँक खात्यात काही अडचणींमुळे पीएम किसान सन्मान निधीचे पैसे वेळेवर येत नाहीत, अशा लोकांनीही त्यांच्या बँक खात्यातील तांत्रिक चुका लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात.
तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये आले का ? तात्काळ आपले नाव यादीत चेक करा
👇👇👇
यादीत आपले नाव पहा
पती-पत्नी दोघांच्याही खात्यात पैसे येतील का?
पती-पत्नी दोघेही शेती करत असतील तर पीएम किसान सन्मान निधीचा 14वा हप्ता त्यांच्या खात्यात येईल का, हा अनेकांचा प्रश्न आहे. तुम्हीही असा विचार करत असाल तर थांबा. कारण एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. दुसरीकडे, फसवणूक करून किसान सन्मान निधीचे पैसे खाण्याची चूक केली असेल, तर तुम्हाला पोलिस खटल्यालाही सामोरे जावे लागू शकते.