व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 | शेळी पालन योजना अनुदान २०२३ | ७५% अनुदान मिळणार

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 महाराष्ट्र शासनाने शेळीपालन या व्यवसायासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता मिळावी म्हणून शेळी-मेंढी पालन या व्यवसायाला तब्बल ७५% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 शेतकरी मित्रानो महाराष्ट्र राज्यात शेळीपालन,पशुपालन,मेंढीपालन या सारखे शेती पूरक व्यवसाय हे चांगल्या प्रमाणात केले जातात.कृषि संपन्न असलेला आपला भारत देश देशाच्या उत्पन्नात सर्वात मोठा वाटा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र.पशुपालन,शेळीपालन,मेंढीपालन हे व्यवसाय दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.यातच शेळीपालन सारख्या चांगले उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाला आता 75% पर्यंत अनुदान देखील दिले जाणार आहे याचबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

किंवा

१०० शेळ्यांसाठी १० लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 शेतकरी मित्रानो शेळीपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देतो. हां व्यवसाय कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देतो. शेळीपालन हा व्यवसाय आजकाल ग्रामीण भागात प्रत्येक शेतकरी करत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. कमी वेळात आनी कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी शेळी पालन करत आहे.आजकाल अनेक तरुण युवा शेतकरी वेगवेगळ्या जातीच्या,जमातीच्या शेळ्या,मेंढ्या आणून वेगवेगळे प्रयोग करून या व्यवसायातून अतिशय चांगले उत्पन्न मिळवत आहेत.शेळीपालन करून यातून लेंडी खत शेतीला पुरवून शेतीतून देखील चांगले उत्पन्न मिळत असल्याचे अनेक तरुण शेतकरी सांगत आहेत.कमी वेळात आणि कमी खर्चात उत्पन्न चांगले मिळत असल्याने यातून शेतीला देखील खर्च करता येत आहे असे शेळीपालन करणारे व्यावसायिक सांगत आहेत.

शेळीपालनासाठी शेड बांधण्यासाठी दीड लाख रुपये अनुदाना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇

अनेक युवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी बेरोजगार युवकांना व्यवसाय करण्याची संधी देण्यासाठी सरकार ने शेळी पालन योजना साठी अनुदान स्वरूपात आर्थिक मदत देण्यास सुरुआत केली आहे. या मुळे आता पैसे नसले तरी शेतकरी शेळी-मेंढी घेऊ शकतो.यामध्ये लाभार्थीला तब्बल ७५% अनुदान सरकार देणार आहे.यामुळे शेतकरी बेरोजगार तरुण तसेच शेळी-मेंढी पालन करु पाहणाऱ्या सर्वांनाच याचा फायदा होणार आहे.राज्य शासनाच्य या योजनेचा लाभ हा प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती,अल्पभूधारक म्हणजेच एक ते दोन हेक्टर पर्यंत शेती असलेले शेतकरी तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण या सोबत महिला व बचत गटात असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ प्रामुख्याने मिळनार आहे.यासोबत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकरची उत्पन्नाची अट ठेवलेली नाही.

Sheli Palan Yojana 2023 Maharashtra

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 लाभ कोणाला ?

या योजनेचा लाभ हा प्रत्येक अर्जदाराला देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.या योजनेचा लाभ घेताना सर्व घटकातील लाभार्थींना हे अनुदान मिळावे हीच भूमिका असल्याचे सरकार कडून सांगण्यात आले.परंतु त्यातूनही प्रामुख्याने खालील दिलेल्या घटकांत तुम्ही येत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ लवकर मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेळी-मेंढीपालन योजना २०२३ अनुदान साठी आवश्यक कागदपत्रे :

  • दारिद्र्य रेषेखालील अर्ज करणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ हा तातडीने मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • अल्पभूधारक शेतकरी म्हणजेच कि ०२ हेक्टर किवा ०५ एकर पेक्षा कमी क्षेत्र नावावर असलेला शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे.
  • महिला शेतकरी जर एखाद्या कुटुंबातील प्रमुख हि महिला असेल तर त्या महिलेला देखील या योजनेमध्ये प्राधान्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • बेरोजगार तरुण तुम्ही जर शिक्षित असाल आणि बेरोजगार असाल तर तुमच्या रोजगारीचा प्रश्न मिटवण्यासाठी या योजनेचा चांगला फायदा होऊ शकतो हि बाब लक्षात घेऊन सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ प्रामुख्याने देण्यात येत आहे.
  • बचत गटातील महिलांना देखील या योजने अंतर्गत प्रामुख्याने लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे तुम्ही जर बचत गटात असाल तर तुम्ही देखील या योजनेसाठी त्वरित अर्ज करू शकता.

तुम्ही जर शेळी किंवा मेंढी घेण्यास इच्छुक असाल म्हणजेच कि जर शेळीपालन किंवा मेंढीपालन हा व्यवसाय तुम्हाला करायचा असल्यास यावर मिळणारे अनुदान साठी तुम्हाला खालील काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

शेळीपालनासाठी शेड बांधण्यासाठी दीड लाख रुपये अनुदाना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇

१.अर्जदाराचे आधार कार्ड

२.अर्जदाराचा रहिवासी दाखला

३.जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा

४.पासपोर्ट साईज फोटो

५.अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला

६.अर्जदाराच्या बँक खात्याची माहिती

७. अर्जदार जर दिव्यांग असेल तर शासनमान्य दिव्यांग प्रमाणपत्र

८.जातीचा दाखला (गरज असेल तर)

९.पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र

१०० शेळ्यांसाठी १० लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला लागणारे सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटर मध्ये जायचे आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचा अर्ज भरून घेयचा आहे आणि या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे.अर्ज करताना खालील बाबींची काळजी घ्या :

  • फॉर्म भरताना आपली माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.
  • अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज बाद केला जाऊ शकतो.
  • आपली सर्व कागदपत्रे अपलोड करताना ती तपासून घ्यावी.
  • अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवावी.
  • अर्ज दाखल करताना तुमचा चालू मोबाईल नंबर व इमेल आयडी द्यावा.

राज्यातील शेती करणाऱ्या वर्गाला नेहमीच जोडधंदा आवश्यक असतो आणि यात शेळीपालन,पशुपालन,मेंढीपालन यांसारख्या अनेक शेतीसाठी पूर्वीपासून चालू आलेल्या व्यवसायांमुळे शेतकऱ्याला शेती करण्यासाठी पुरेसे भांडवल देखील मिळते आणि त्यामुळे आजकाल ची पिढी हि शेतीसोबत या वेगवेगळ्या व्यवसायांना देखील तेवढेच महत्व देत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. कमी वेळात आनी कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी शेळी पालन करत आहे.

इतर काही योजना:👇👇

ट्रॅक्टर अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

कुसुम सोलर योजना

नमो शेतकरी महा सन्मान योजना

आजकाल अनेक तरुण युवा शेतकरी वेगवेगळ्या जातीच्या,जमातीच्या शेळ्या,मेंढ्या आणून वेगवेगळे प्रयोग करून या व्यवसायातून अतिशय चांगले उत्पन्न मिळवत आहेत.शेळीपालन करून यातून लेंडी खत शेतीला पुरवून शेतीतून देखील चांगले उत्पन्न मिळत असल्याचे अनेक तरुण शेतकरी सांगत आहेत.कमी वेळात आणि कमी खर्चात उत्पन्न चांगले मिळत असल्याने यातून शेतीला देखील खर्च करता येत आहे असे शेळीपालन करणारे व्यावसायिक सांगत आहेत.

योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप :-

या योजनेत अर्ज कारण अर्जदार हा खुल्या प्रवर्गातील किंवा मागास प्रवर्गातील असेल तर त्याला लाभासाठी मिळणाऱ्या रक्कमेतील 50% हिस्सा हा राज्य सरकार भरते व उर्वरित 50% हिस्सा हा अर्जदाराला स्वत: भरावा लागेल किंवा बँकेतून कर्ज पद्धतीने भांडवल उभारणी करावी लागेल.अर्जदार हा अनुसुचित जाती-जमाती च्या प्रवर्गात येत असेल तर त्याला मिळणाऱ्या एकूण लाभार्थी रक्कमेच्या ७५ टक्के हिस्सा हा राज्य सरकारचा असेल तर उर्वरित २५ टक्के हिस्सा हा लाभार्थ्याला स्वत: रक्कमेच्या स्वरुपात किवा बँकेतून लोन करून भरायचा आहे.लाभार्थ्याने एक गोष्ट लक्षात घेयची आहे कि जरी बँकेकडून लोन प्रकरण मंजूर झाले तरी बँक हे जास्तीत जास्त 20 टक्के कर्ज तुम्हाला देणार आहे म्हणजेच तुम्हाला ५ टक्के रक्कम तरी स्वत: भरावी लागणार आहे.

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 Maharashtra state government has decided to give subsidy on Goat farming to give farmer an opportunity to look for a business which gives them a very good side income in very limited phase of time.Goat farminng is a business which can be a very good supportive business to the farmers.As Farmer needs some income regularly to handle the monthly expenses or to perform verious farming activities.The government decided to give subsidy upto 75% for Goat Farming.The details for this has been given so if you are looking for this business you can apply for this scheme.

FAQ (Frequently Asked Questions)

Que : Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 या योजनेसाठी अर्ज कधी करू शकतो ?

Ans – या योजनेचे अर्ज हे नेहमीच चालू असतात त्यामुळे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

Que : शेळीपालन योजनेत अनुदान किती मिळते ?

Ans – महाराष्ट्र सरकारने या योजनेचे अनुदान वाढवून ते आता ७५% पर्यंत नेले आहे.

Que : शेतकरी व्यतिरिक्त इतर व्यक्ती या योजनेसाठी फॉर्म भरू शकते का ?

Ans – नाही.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे.

Conclusion :- Sheli Palan Yojana 2023 Maharashtra महाराष्ट्र शासनाने शेळीपालन या व्यवसायासाठी मिळणारे अनुदान आणि त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!