व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

तुषार सिंचनासाठी 127000  रुपये अनुदान | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना|ठिबक योजना 2023 |Drip Irrigation 80% Subsidy

Drip Irrigation 80% Subsidy

मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जी माझ्या शेतकरी मित्रांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.  ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून भरघोस अनुदान मिळणार आहे आणि यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना व राज्य मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या दोन योजनेतून 90% पर्यंत अनुदान मिळणार आहे.  या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना सुरू केली आहे.  या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता 90 टक्के अनुदान मिळणार आहे.

आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे.

 ठिबक सिंचन योजना 2023(Drip Irrigation 80% Subsidy) अंतर्गत किती अनुदान मिळणार?

Drip Irrigation 80% Subsidy ठिबक व तुषार सिंचनासाठी मिळताय 127000 रुपये अनुदान

 शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान  म्हणजेच प्रति हेक्टर एक लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेअंतर्गत पार्श्व अंतरानुसार अनुदान दिले जाईल.  एक हेक्टर ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान, 120001  रुपये आणि ठिबक सिंचनासाठी 19355  रुपये अनुदान दिले जात आहे.

 दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेद्वारे 75 टक्के अनुदान दिले  जाईल.  सेच दोन हेक्‍टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान दिले जाईल.

तुषार व ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज कसा करावा व अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि कोणता शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.

ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता कोणती?

ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  •  अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड  असणे आवश्यक आहे.
  •   अर्जदाराकडे  शेतजमिनीची कागदपत्रे (7/12  उतारा व 8  अ प्रमाणपत्र)  असणे गरजेचे आहे.
  •  अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी जातीचा दाखला आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच या योजनेचा लाभ घेता येईल.
  •  शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी विद्युत जोडणी आवश्यक आहे आणि त्या विज बिलाची  पावती कागदपत्रांमध्ये जोडणे गरजेचे आहे.
  •  फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याला सिंचन प्रणाली विकत घेण्यासाठी पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत विक्रेत्याकडून सिंचन विकत घेऊन तीस दिवसाच्या आत त्याच्या पावत्या  कागदपत्र मध्ये जोडणे गरजेचे आहे.

तुषार व ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज कसा करावा व अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.👇

Leave a Comment

error: Content is protected !!