भारतामधील हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्स डाऊनलोड करा.
1.हवामान अंदाज: (पंजाब डख)
हवामान अंदाज सांगण्यासाठी पंजाबराव डख ही व्यक्ती खूपच प्रसिद्ध आहे. यांच्यात संकल्पनेमधून पंजाबराव डख हवामान अंदाज हे ॲप्लिकेशन शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये काम करत आहे. या ॲप्लिकेशन मध्ये पंजाबराव डख यांचे…
- आठ ते पंधरा दिवसांचा हवामान अंदाज
- येणाऱ्या पाच दिवसांचा हवामान अंदाज
- जिल्हा नुसार हवामान अंदाज
- तालुक्यानुसार हवामान अंदाज
अशा विविध प्रकारे हवामान अंदाज दिला जातो. या ॲप मधून दिला जाणारा हवामान अंदाज हा अचूक असतो. हे ॲप फक्त महाराष्ट्रासाठी सध्या कार्यरत आहे. महाराष्ट्र मधील प्रत्येकासाठी हे ॲप खूपच महत्त्वाचे कार्य बजावत आहे.