व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |diesel pump yojana apply

डिझेल पंपासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत:

Diesel Pump Subsidy Online Application Process

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर आधार कार्ड किंवा Username च्या सहाय्याने लॉगिन करावे लागेल.

डिझेल पंप अनुदान मिळवण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा..👇👇

Diesel Pump anudna Yojana Home Page
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अर्ज करा वर क्लिक करावे लागेल.
Diesel Pump anudan Yojana application
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण मध्ये बाबी निवडा बटनावर क्लिक करावे लागेल.
Diesel Pump anudan Yojana Krushi Yantrikikaran
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला या योजनेचा अर्ज दिसेल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला जतन करा या बटनावर क्लिक करावे लागेल.
Diesel Pump anudan Yojana Application Form
  • आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन (Net Banking / Dabit Card / UPI / Wallet) च्या माध्यमातून 23/- रुपये भरावे लागतील.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

डिझेल पंप अनुदान योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇👇👇

इतर काही योजना: 👇👇

इलेक्ट्रिक मोटर पंप योजना

रूफटॉप सोलार योजना

शेळीपालन अनुदान योजना

शेतमाल पॅकिंग साठी शेड योजना

डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

Diesel Pump Subsidy Offline Application Process

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
  • कृषी विभागात जाऊन डिझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
  • Diesel Pump Anudan Yojana Official Website Click Here
  • Diesel Pump Anudan Yojana Contact Number022-49150800

डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

डिझेल पंप अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

डिझेल पंप अनुदान योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

डिझेल पंप अनुदान योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

शेतात सिंचनासाठी विद्युत पंप वापरणारे शेतकरी
महाराष्ट्र राज्यातील शेतात डिझेल पंप वापरणारे शेतकरी
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विजेची जोडणी झाली नाही आहे असे शेतकरी
दुर्गम, अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकरी
महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी
धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी
महावितरणाकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार.

डिझेल पंप अनुदान योजनेचा लाभ काय आहे?

डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी डिझेल पंप विकत घेण्यासाठी 50% अनुदान दिले जाते

डिझेल पंप अनुदान योजनेचा उद्देश काय आहे?

राज्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनासाठी डिझेल पंप उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!