ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा.

  तर माझ्या शेतकरी मित्रांनो  जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करावा.

ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा आणि कुठे करावा?

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज खालील प्रमाणे करा.

महाडीबीटी वेबसाईटवर ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा👇👇👇👇

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी च्या ऑफिशियल वेबसाईटला विजिट करावं लागेल त्यासाठी तुम्ही वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. ☝️
  •  किंवा तुम्ही “MahaDBT Shetkari Portal” असं गुगलमध्ये शोधून पहिल्या लिंक वर क्लिक करू शकता.
  •  हे पोर्टल उघडल्यानंतर एक शेतकरी एक अर्थावर क्लिक करा.  पुढे तुम्हाला लॉगिन करायचं आहे.  जर तुम्ही आधी पण व्हिजिट केलेलं असेल आणि त्यावेळेस रजिस्टर केलेलं असेल तर  आता  लॉगिन करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड टाका.  नवीन असाल तर रजिस्टर करा.
  •  मुख्य पृष्ठावर क्लिक केल्यानंतर आपल्या बटन वर क्लिक करा.
  •  पुढे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अधिक पीक घटक प्रति ड्रॉप समोरील आयटम  निवडीवर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला सिंचन स्त्रोत आणि ऊर्जा स्त्रोत पर्याय दिसतील त्यापैकी यासाठी अर्ज करायचा आहे तो पर्याय निवडा म्हणजे सिंचन स्त्रोत निवडा.
  •  यानंतर खाली add word  वर क्लिक करा म्हणजे तुमचा अर्ज जतन केला जाईल.
  •  पुढे तुम्ही होम पेजवर म्हणजे मुख्य पृष्ठ वर परत जा येथे तुम्हाला पुन्हा Appy(अप्लाय) पर्यायावर क्लिक करावे लागेल. Irrigation ‘select items on tools and facilities’ वर क्लिक करा.
  •  आता तुमच्यासमोर मुख्य अर्ज उघडेल.  येथे विचारलेले संपूर्ण माहिती भरा.
  •   अर्ज भरून झाल्यावर तुम्हाला पेमेंट पर्याय यावर करावे लागेल यासाठी तुम्हाला 23 रुपये 60 पैसे रुपये द्यावे लागतील.

MPJAY अंतर्गत हॉस्पिटल लिस्ट व अधिकृत वेबसाईट.

MPJAY अंतर्गत हॉस्पिटल लिस्ट व अधिकृत वेबसाईट.

महत्वाचे मुद्दे खाली आहेत. हॉस्पिटल लिस्ट कशी पहावी. अर्ज कसा ...
पुढे वाचा
मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळवा 90 टक्के अनुदान | Mini Tractor anudan Yojana

मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळवा 90 टक्के अनुदान | Mini Tractor anudan Yojana

Mini tractor anudan yojna मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा ...
पुढे वाचा
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत या 18 प्रकारचे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना तीन लाख रुपयांची मदत | pm vishwakarma yojana

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत या 18 प्रकारचे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना तीन लाख रुपयांची मदत | pm vishwakarma yojana

विश्वकर्मा योजना ही भारतातील पारंपारिक कारागीर आणि हस्तकलाकारांना मदत करण्यासाठी ...
पुढे वाचा
हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा|weather application download

हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा|weather application download

भारतामधील हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्स डाऊनलोड करा. 1.हवामान ...
पुढे वाचा
शेतकऱ्यांसाठी मोफत सौरपंप : कुसुम सोलार योजना

शेतकऱ्यांसाठी मोफत सौरपंप : कुसुम सोलार योजना

कुसुम सोलार योजना ही भारत सरकारने सिंचनासाठी सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन ...
पुढे वाचा
Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 | शेळी पालन योजना अनुदान २०२३ | ७५% अनुदान मिळणार

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 | शेळी पालन योजना अनुदान २०२३ | ७५% अनुदान मिळणार

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 महाराष्ट्र शासनाने शेळीपालन या ...
पुढे वाचा

Leave a Comment