इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

Motor Pump Yojana – महाराष्ट्रमध्ये शेतीचे क्षेत्र हे खूप मोठे आहे.  शेती करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याची  आवश्यकता लागते आणि वेळेस पाणी असूनही चालत नाही पाण्याबरोबर विजेची  आवश्यकता लागते. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विद्युत मोटारीची आवश्यकता असते त्यामुळे शेतकरी आपल्या शेताला पाणी सहज  देऊ शकतात.  मोटार पंप असल्याने शेतकऱ्याचे कष्ट हे खूप कमी झाले आहे परंतु महाराष्ट्रामध्ये काही शेतकऱ्यांकडे ते पंप घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने मोटार पंप योजना सुरुवात केली.
आपण या लेखांमध्ये आज मोटार पंप योजने बद्दल माहिती पाहणार आहोत. यामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहे , या  योजनेतून अनुदान कसे घेतले जाते, या सर्वांचा या लेखामध्ये आपण विचार करणार आहोत तसेच मोटार पंप योजना लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे करायचा असतो व अनुदान किती मिळते या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

पोखरा योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇

चला तर मग मोटर पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान दिले जाणार आहे व यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

महा dbt अंतर्गत 50 टक्के अनुदान मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇

 (Motor pump yojana 2025)

मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकारने खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. योजना पोखरा या योजना अंतर्गत राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाते.

इतर काही योजना:👇👇

ट्रॅक्टर अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

कुसुम सोलर योजना

नमो शेतकरी महा सन्मान योजना

पात्रता:-

  • अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी पोखरा योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदार शेतकरी हा सरकारी नोकरदार नसावा.
  • योजनेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच विद्युत पंप खरेदी करावा लागेल.
  • ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यांचा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

मोटार पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇👇

अनुदान किती मिळेल ?

विद्युत पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 75 टक्के अनुदान दिले जाईल. अनुदानाची रक्कम जास्तीत जास्त 15,000 रुपये इतकी असेल

बोअरवेल अनुदान योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया

बोअरवेल अनुदान योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी आपल्या गावच्या कृषी अधिकाऱ्यांशी भेट ...
पुढे वाचा
हे आहेत सर्वात चांगले 5 पर्सनल लोन ॲप्स | best 5 personal loan apps.

हे आहेत सर्वात चांगले 5 पर्सनल लोन ॲप्स | best 5 personal loan apps.

नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय ...
पुढे वाचा
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी अर्ज कोठे करावा | gopinath munde accidental insurance apply.

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा. अधिकृत वेबसाईट ...
पुढे वाचा
फवारणी यंत्र अनुदान, करा ऑनलाईन अर्ज | sprayer machine subsidy Maharashtra

बॅटरी पंप योजनेसाठी अर्ज करा |apply for battery pump yojna.

बॅटरी पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील ...
पुढे वाचा
PM किसान चा हप्ता मिळाला नाही. |नमो शेतकरी महा सन्मान योजना kyc.

PM किसान चा हप्ता मिळाला नाही. |नमो शेतकरी महा सन्मान योजना kyc.

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना kyc ...
पुढे वाचा
शासनाकडून दुधाला 34 रुपये प्रति लिटरचा दर जाहीर

शासनाकडून दुधाला 34 रुपये प्रति लिटरचा दर जाहीर

दुधाचा किमान 40 रुपये भाव (Milk Price Rate) मिळावा, अशी ...
पुढे वाचा

Leave a Comment