एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

कमाईतील काही रक्कम भविष्यासाठी गुंतवावी, पण कुठे? असा प्रश्न अनेक गुंतवणुकदारांना नेहमीच पडतो. गुंतवणुकदारांसाठी आज विविध कंपन्यांच्या अनेक योजना उपलब्ध आहे. या कंपन्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दामदुप्पटीसारख्या योजना जाहीर करतात, पण त्याबाबत खात्री देता येत नाही. त्यामुळे आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवला जावा आणि त्यातून भरभक्कम परतावा मिळावा, या उद्देशाने अनेक गुंतवणूकदार एलआयसीला (Life Insurance Of India) प्राधान्य देतात. म्युचअल फंडाच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने अनेक गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळाल्याचे सध्या दिसून येत आहे. एक वर्षात 10 टक्के, दोन वर्षात 31 तर पाच वर्षात 100 टक्के रिटर्न मिळत असल्याने जाणून घेऊया एलआयसीच्या अशाच काही खास योजनांविषयी…

म्युच्युअल फंड

म्युचअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक (Investment) का करावी, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. त्यावर तज्ज्ञ म्हणतात, गेल्या वर्षी कोरोना महामारीची (Corona Pandemic) स्थिती असतानाही अनेक म्युचअल फंड कंपन्यांनी 72 लाख फोलियो (Folio) किंवा अकांऊट जोडले आहेत. याचाच अर्थ असा की नवे गुंतवणूकदार सातत्याने गुंतवणूक करीत आहेत. मागील एक वर्षात 72 लाख रिटेल गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली आहे, अशी माहिती असोसिएशन आॅफ म्युचअल फंडस इन इंडिया (इम्फी) ने दिल्याचे सह्याद्री वृत्तात म्हटले आहे. फोलिओचा हा आकडा वैयक्तिक गुंतवणुकदारांच्या खात्याला दिला जातो. एका गुंतवणुकदाराचे अनेक फोलिओ असू शकतात.

Mutual fund

डिसेंबर 2020 पर्यंत 45 म्युचअल फंड कंपन्यांच्या एकूण फोलिओंची संख्या 72 लाखांहून 9.43 कोटींवर पोहोचली आहे. डिसेंबर 2019 पर्यंत ही संख्या 8.71 कोटी होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार म्युचअल फंडात गुंतवणूक करुन वेगात पैसा कमवता येणे शक्य आहे. 5 वर्ष कालावधीसाठी फिक्स डिपाॅझिटमध्ये (FD) रक्कम ठेवल्यास त्यावर 7 ते 8 टक्केच व्याज मिळते. परंतु म्युचअल फंडात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा मिळू शकतो.

आता रेशन कार्ड काढा ऑनलाईन | Online Ration Card Maharashtra 2023

आता रेशन कार्ड काढा ऑनलाईन | Online Ration Card Maharashtra 2023

Ration card online नमस्कार मित्रांनो, यापुढे जर कोणाला रेशन कार्ड ...
पुढे वाचा
मोबाईलवर करा प्रत्येक कॉलचे रेकॉर्डिंग | call recording app download

मोबाईलवर करा प्रत्येक कॉलचे रेकॉर्डिंग | call recording app download

Oppo, Vivo आणि Xiaomi फोनमध्ये इंटरनल कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय आहे ...
पुढे वाचा
स्वीट कॉर्न लागवड संपूर्ण माहिती

स्वीट कॉर्न लागवड संपूर्ण माहिती

स्वीट कॉर्न हे तृणधान्य पीक आहे जे प्रामुख्याने आहारामध्ये वापरले ...
पुढे वाचा
ऑनलाइन पॅन कार्ड कसे काढावे | pan card apply online in marathi

ऑनलाइन पॅन कार्ड कसे काढावे | pan card apply online in marathi

आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पॅन कार्ड कसे काढावे हे ...
पुढे वाचा
कामगार योजना 2023 संपूर्ण माहिती| bandkam kamgar yojna.

कामगार योजना 2023 संपूर्ण माहिती| bandkam kamgar yojna.

बांधकाम कामगार योजना 2023: फायदे, अर्ज, लाभ, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण ...
पुढे वाचा
गाय गोठा अनुदान योजनेसाठी पात्रता कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत.

गाय गोठा अनुदान योजनेसाठी पात्रता कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत.

गाय गोठा योजनेचे लाभार्थी Gai Gotha Yojana Beneficiary महाराष्ट्र राज्यातील ...
पुढे वाचा

Leave a Comment