पिक विमा महाराष्ट्र राज्य 2023 च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जो जीआर काढलेला आहे तो पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
ही योजना कृषी विभागाने सुरू केलेली आहे त्यामुळे या योजनेच्या लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
या योजनेमध्ये फक्त महाराष्ट्रातील शेतकरी सहभागी होऊ शकतील यासाठी आम्ही पिक विमा 2023 महाराष्ट्र शासनाचा जीआर आपल्याला दाखवत आहोत
या योजनेद्वारे आपल्याला आपल्या शेतीची नुकसानी झाल्यास आपल्याला आर्थिक मदत दिली जाईल. जेणेकरून आपल्याला नुकसान होऊनही शेती करता यावी.
महाराष्ट्र पिक विमा 2023 चा जीआर पाहण्यासाठी खाली क्लिक करा.